adipurush

Adipurush Release: बोबडं बोलण्यावरून डिवचलं; आज तोच अभिनेता देतोय प्रभु श्री रामाला आवाज

Adipurush Sharad Kelkar Voice: सध्या आदिपुरूष या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला माहितीये का की प्रभासला एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्यानं आवाज दिला आहे. या लेखातून जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल! 

Jun 16, 2023, 01:41 PM IST

Adipurush Public Review पाहून तुम्हीच ठरवा, आदिपुरुष पाहायचा की नाही?

Adipurush Twitter Review: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज (16 जून 2023 ) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून पहिला शो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. 

Jun 16, 2023, 01:15 PM IST

Adipurush पाहण्यासाठी अवतरले साक्षात मारुतीराया? चित्रपटगृहातील माकडांना पाहून चाहत्यांनी जोडले हात

Adipurush Review : काही चित्रपट हे प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरतात आणि याच चर्चा चित्रपटांना लोकप्रियतेच्या झोतात आणतात. अशाच यादीतीत एक चित्रपट म्हणजे 'आदिपुरुष'. 

 

Jun 16, 2023, 12:18 PM IST

Adipurush ऑनलाइन लीक! रिलीजच्याच दिवशी 'या' वेबसाइटवर HD प्रिंटमध्ये अनेकांनी पाहिला चित्रपट

Adipurush Torrent Leaked Online: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज (16 जून 2023 ) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट ऑनलाईन देखील लिक झाल्याची माहिती मिळत आहे. 

Jun 16, 2023, 12:02 PM IST

क्रिती सेननआधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही साकारलेली सीता; पाहा Photos

Adipurush  : राम, लक्ष्मण, सीता, दशरथ, रावण, हनुमान अशी पात्र विविध कलाकारांनी साकारली. 

Jun 16, 2023, 11:32 AM IST

शोमध्ये पराभव पण सोशल मीडियावर तुफान चर्चा; आदिपुरुषमुळे 'ही' जोडी पुन्हा चर्चेत

आदिपुरुषमधील 'राम सिया राम' हे गाणे सचेत टंडन-परंपरा ठाकूर यांनी गायले आहे. दोघांनीही एकदा रिअॅलिटी शोमध्ये नशीब आजमावले होते, पण त्यांना यश मिळाले नव्हते.

Jun 15, 2023, 07:57 PM IST

प्रदर्शनाच्या आधीच Adipurush ची बुकिंग साइट क्रॅश, दिल्लीत 2200 ते इतर मेट्रो सिटिजमध्ये तिकिटांचे दर काय?

Adipurush : आदिपुरुष हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षक आगाऊ बुकिंग करत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा बॉक्स ऑफिसवर किती कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Jun 15, 2023, 02:29 PM IST

VIDEO: ''अपहरण करताना रावणानं सीतेला स्पर्श केला नाही, कारण...''; 'आदिपुरूष'च्या लेखकाचा खुलासा

Why Ravan Doesn't Touches Sita Reveals Adipurush Writer:  'आदिपुरूष' हा चित्रपट 16 जूनला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. यावेळी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. परंतु आता या चित्रपटाशी संबंधित एख व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 

Jun 14, 2023, 06:34 PM IST

Adipurush पाहायचाय? जाणून घ्या Advance Booking च्या तारखा; रणबीर कपूर घेतोय 10 हजार तिकिटं

Ranbir Kapoor Will Book 10 Thousand Ticktes Of Adipurush : आदिपुरुष हा चित्रपट 16 जुन रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. तर दुसरीकडे काही सेलिब्रिटी आहेत जे या चित्रपटासाठी 10 हजार तिकिटांची आगाऊ बुकिंग करणार आहेत. 

Jun 10, 2023, 12:13 PM IST

Kirti Sanon-Om Raut चं नाही तर 'या' सेलिब्रेटींनाही सार्वजनिक ठिकाणी कीस करणं पडलं होतं महागात!

Public Kiss Controversy: सार्वजनिक ठिकाणी या काही सेलिब्रेटींनी किस केलं होतं, परंतु त्यांना मात्र ते फारच महागात पडलं होतं. या लेखातून जाणून घेऊया त्या काही सेलिब्रेटींबद्दल! 

Jun 9, 2023, 03:04 PM IST

Adipurush: दिग्दर्शकाला मंदिरात किस केल्याने वाद; क्रिती सेननची पोस्ट, म्हणाली "माझं मन..."

'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याला मंदिर परिसरात किस केल्याने क्रिती सेनन वादात अडकली आहे. मंदिराच्या बाहेर निरोप घेताना गालावर किस केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान क्रितीने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. 

Jun 8, 2023, 10:36 AM IST

"हॉटेल रुममध्ये जा आणि...", क्रिती सेननने मंदिरात Adipurush च्या दिग्दर्शकाला किस केल्याने पुजारी भडकले

Controversy over Kriti Senon Kiss: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या वादात अडकली आहे. मंदिराच्या बाहेर निरोप घेताना दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याने क्रिती सेननला गालावर किस केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यानंतर तेलंगणाच्या चिलकूर बालाजी मंदिराच्या (Chilkur Balaji Temple) मुख्य पुजारींनी त्यांच्यावर टीका केली असून हॉटेल रुम बूक करा असा सल्ला दिला आहे. 

 

Jun 8, 2023, 10:05 AM IST

Viral Video: तिरुपती मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने केलं कृति सेननला Kiss, Video तुफान व्हायरल!

Kriti Sanon Om Raut Viral Video: आदिपुरुष चित्रपटाच्या (Adipurush Movie) प्री-रिलीज इव्हेंटनंतर आदिपुरुषची टीम बुधवारी तिरुपतीमध्ये पोहचली होती.  तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने असं काही केलं की... 

Jun 7, 2023, 05:26 PM IST

Adipurush Action Trailer : सीताहरण नेमकं कसं झालं? 'आदिपुरुष'च्या ट्रेलरमधून साकारली थरारक दृश्य, पाहा Video

Adipurush Action Trailer : 'आदिपुरुष' चा हा दुसरा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पहिल्या ट्रेलरमध्ये जिथे श्रीराम शांत दाखवण्यात आले, तर त्याच्या दुसऱ्या बाजूला या ट्रेलरमध्ये श्रीराम हे रावणाशी युद्ध करताना दाखवण्यात आले आहेत. हा ट्रेलर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Jun 7, 2023, 10:30 AM IST

Adipurush च्या प्रत्येक Show मध्ये 1 सीट मोकळी सोडणार! कारण आहे फारच रंजक

Adipurush Theatre Release: मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार असून यासंदर्भातील जोरदार तयारी चित्रपट निर्मात्यांकडून सुरु आहे. अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दलची एक रंजक माहिती आता समोर आली आहे.

Jun 6, 2023, 12:38 PM IST