actress sonali kulkarni

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करतेय चाहत्यांना घायाळ; साडीतले सुंदर फोटो तुम्ही पाहिलेत का?

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमी तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होते. आता अभिनेत्रीने एक नवं फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकांऊन्टवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावरील तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत. साडीतले तिचे हे फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.  काळ्या आणि गोल्डन रंगाच्या साडीत सोनाली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. लाईट मेकअप, मोकळे केस आणि सिंपल कानातले सोनालीचा लूक आणखीनच खुलवत आहे.  पाहूनयात या फोटोंची झलक

May 10, 2024, 08:56 PM IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली पुन्हा एकदा लग्नबंधनात?

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 'बकुळा नामदेव घोटाळे', 'नटरंग', 'हिरकणी' या आणि अशा काही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनाली पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकली आहे का? अशा चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहेत. सोनालीने तिचा एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्री बारा वार साडी दिसत आहे. सुंदर दागिन्यांची जोड, नथ आणि सोनालीने बांधलेलं बाशिंग यावरून इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे. मात्र हे केवळ फोटोशूट असून काही वर्षापुर्वीच सोनालीने कुणाल बेनोडेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Apr 16, 2024, 12:03 AM IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मेकअपशिवाय लूक; पाहा फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना भुरळ घालते. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत सोनालीच्या हटके अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. सध्या सोनालीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोनाली इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो... 

Feb 19, 2024, 08:23 PM IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या मादक अदा; साडीतले सुंदर फोटो तुम्ही पाहिलेत का?

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी 'ताराराणी' या चित्रपटातून ती झळकणार आहे. नटरंग, झपाटलेला-२, क्लासमेट, मितवा, हंपी यांसारख्या चित्रपटांतून जबरदस्त भूमिका साकारणारी सोनाली आता 'ताराराणी'मधून काय कमाल करणार? हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे. नुकतीच सोनाली ताराराणीच्या प्रमोशन निमीत्ताने एका कार्यक्रमात पोहचली होती. यावेळी तिने केलेला लूक पाहून तिचे चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत

Dec 7, 2023, 08:41 PM IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एन्जॉय करतेय वेकेशन; पाहा फोटो

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी तिचं फोटोशूट करत असते. तिने कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तो व्हायरल होवू लागतो. सोनालीचं फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. सोनाली मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लवकरच सोनालीचा ताराराणी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने आत्तापर्यंत एका पेक्षा एक हिट सिनेमा प्रेक्षकांना दिले आहेत. नुकतेच सोनालीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  

Nov 28, 2023, 07:38 PM IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घायाळ करणारा लूक; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर सोनालीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच सोनालीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Aug 3, 2023, 09:37 PM IST

अप्सरा आली ;सोनाली कुलकर्णीचा बोल्ड लूक करतोय चाहत्यांना घायाळ

सध्या सोनाली कुलकर्णीचं नवं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनाली कुलकर्णीने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोजमुळे तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

Mar 3, 2023, 07:03 PM IST

बोल्ड अँड ब्युटिफूल 'अप्सरा'..सोनाली कुलकर्णीचा घायाळ करणारा लूक

सध्या सोनाली कुलकर्णी पती कुणाल बेनोडेकरसोबत मेक्सिकोत हनीमून एन्जॉय करत आहे. या दरम्यान तिने काही फोटोज शेअर केले आहेत.

May 23, 2022, 09:58 AM IST