अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.


अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.


सोनाली कुलकर्णी नेहमीचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.


नुकतंच सोनालीने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.


या फोटोत ती पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. यासोबत तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.


नाजूक ज्वेलरी हलका मेकअप आणि मोकळे केस सोनालीचा लूक अजून खुलवत आहे.


सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story