accident

2 वर्षांची चिमुरडी अपघातातून वाचली, पण एअरबॅगमुळे गमावला जीव; विचित्र घटनेने सर्वाच्या भुवया उंचावल्या

केरळच्या मल्लपुरम (Malappuram) येथे 2 वर्षाच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातानंतर एअरबॅग उघडल्याने गुदमरुन मुलीला आपला जीव गमवावा लागला. 

 

Sep 30, 2024, 01:23 PM IST

मुंबईतील मुसळधार पावसाचा बळी, कामावरून घरी परतणाऱ्या महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू

Mumbai Rain Alert:  मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सीप्झ कंपनी गेट क्रमांक 3 समोरील रस्त्यावरील चेंबर मध्ये पडून विमल अप्पाशा गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,

 

Sep 26, 2024, 08:49 AM IST
Horrific accident of private bus in Amravati, 50 passengers injured PT1M47S

अमरावतीत खासगी बसचा भीषण अपघात, 50 प्रवासी जखमी

Horrific accident of private bus in Amravati, 50 passengers injured

Sep 23, 2024, 05:15 PM IST

VIDEO: आधी SUV ला धडकला, नंतर टेम्पोने उडवलं; बाईकचा इतका भयानक अपघात तुम्ही पाहिला नसेल

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) दिलेल्या माहितीनुसार, भारतात 2022 मध्ये 4.6 लाख रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. 

 

Sep 23, 2024, 01:08 PM IST

काळ आला पण...! कारच्या धडकेनंतर हवेत उडून तरणी फ्लायओव्हरच्या मधोमध खांबावर अडकली; पाहा VIDEO

Noida Accident: नोएडामधील सेक्टर 25 मध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. एका अज्ञात वाहनाने स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीला धडक दिली. यानंतर तरुणी हवेत उडून फ्लायओव्हरच्या मधोमध असणाऱ्या खांबावर जाऊन कोसळली आणि अडकली. 

 

Sep 21, 2024, 04:21 PM IST

Parvin Dabas Accident: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा मुंबईत भीषण कार अपघात, गंभीर अवस्थेत ICU मध्ये दाखल

Parvin Dabas Accident: बॉलिवूड अभिनेता परवीन डबास (Parvin Dabas) रस्ते अपघातात जखमी झाला आहे. मुंबईतील वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात (Holy Family Hospital) त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला सध्या आयसीयूत (ICU) ठेवण्यात आलं आहे. 

 

Sep 21, 2024, 12:05 PM IST

वाढदिवसावरुन परतणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा करुण अंत, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार, SUV च्या अक्षरश: चिंधड्या

तरुण आपल्या वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर मित्रांसह घरी परतत होता. यावेळी झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला असून, मित्र जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार गेलं होतं.

 

Sep 20, 2024, 05:12 PM IST

वाऱ्याच्या वेगाने पळवत होता Bike, समोरुन चुकीच्या दिशेने आली कार अन् एका सेकंदात...; फक्त एकच चूक झाली

हरियाणामधील (Haryana) गुरुग्राम (Gurugram) येथे दुचाकी आणि चारचाकीमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला असून, वेगात जाणाऱ्या दुचाकीने एसयुव्हीला धडक दिल्यानंतर तरुण चक्क हवेत उडतो. 

 

Sep 20, 2024, 02:21 PM IST
Fatal accident on Nagar-Manmad highway, two killed and one seriously injured PT31S

अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?

Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक  हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. 

 

Sep 13, 2024, 07:12 AM IST