abhinav shukla

रुबीना दिलैकनं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्द पार! उर्फीशी होतेय तुलना

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर रुबीनाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी रुबीना एक आहे. तिला शक्ति या मालिकेतून ओळख मिळाली होती. त्याशिवाय ती 'बिग बॉस 14' ची विजेती होती. 

Feb 18, 2024, 03:23 PM IST

रुबीना दिलैकने सांगितली जुळ्या मुलांची नावे, अतिशय गोड आहेत याचे अर्थ

Rubina Dilaik Twins Baby Names : रुबिना दिलैकने तिच्या मुलींच्या जन्माच्या एक महिन्यानंतर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिने आपल्या जुळ्या मुलींची नावेही सांगितली आहेत. ज्या नावांचे अर्थ आपण यामध्ये पाहणार आहोत. 

Jan 2, 2024, 12:38 PM IST

'निसर्गाच्या नावाखाली....,' विद्युत जामवालला अभिनेत्याने फटकारलं, म्हणाला 'झाडाजवळ आग लावून...'

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने हिमालयातील काही फोटो शेअर केले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात त्याने नग्नास्थेत घालवलेले क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर त्या फोटोंवर अनेकजण व्यक्त होत आहेत. 

 

Dec 11, 2023, 04:53 PM IST

TV Actress Income: एका मालिकेसाठी 'या' स्टार अभिनेत्री घेतात इतके पैसे, आकडा एकूण थक्क व्हाल

टीव्ही मालिकेतल्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अ‍ॅक्टींगच्या बळावर घराघरात पोहोचल्या आहेत. 

Jun 20, 2022, 03:08 PM IST

सिद्धार्थचा खास मित्र सांगतोय शेहनाज आणि कुटुंबियांची परिस्थिती

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज आजही.... 

Sep 14, 2021, 02:06 PM IST

अभिनव शुक्लाला जडला मोठा आजार, अखेर सत्य आलं समोर

लोक माझ्याकडे  तक्रार करायचे की तुम्हाला का काही आठवत नाही. 

Aug 13, 2021, 08:25 AM IST

'या' गंभीर आजाराशी झुंज देतोय अभिनव शुक्ला

आजकाल अभिनव 'खतरों के खिलाडी 11 मध्ये दिसत आहे. 

Aug 10, 2021, 04:31 PM IST