बिग बींच्या नातीला पाहून चाहत्यांना आली 'तिची' आठवण...
आराध्याला या रुपात पाहिल्यानंतर....
Oct 13, 2019, 09:11 AM ISTVIDEO : आराध्याचं नृत्यकौशल्य पाहून ऐश्वर्या भारावली...
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Dec 11, 2018, 01:27 PM ISTआमिरच्या मुलाने साकारला राम, तर आराध्याने सीता
सध्या हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटी किड्सचा ट्रेंड आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
Nov 13, 2018, 11:44 AM IST
आजीला सोडताना भावुक झाली आराध्या, व्हिडिओ व्हायरल
ऐश्वर्या आणि अभिषेक यांची कन्या आराध्या बच्चन सोशल मीडियावर फेव्हरिट स्टार आहे.
May 23, 2018, 06:04 PM ISTअमिताभ यांनी शेअर केले नात, मुलीसोबतचे फोटो
बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन आपली मुलगी श्वेता बच्चन आणि नात आराध्य यांच्याशी त्यांचे अनोखे नाते आहे.
Mar 3, 2018, 03:19 PM IST... म्हणून आराध्याला मीडियापासून दूर ठेवणार बच्चन कुटुंबिय
बच्चन कुटुंबातील लाडकी आराध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी किड्स पैकी एक आहे. आराध्याशी संबंधित अनेक बातम्या माध्यमांमध्ये येत असतात. पण त्या दिवशी असं काही घडलं की ऐश्वर्याला रडू कोसळलं.
Nov 24, 2017, 03:53 PM ISTवाढदिवसानिमित्त अमिताभ यांनी शेअर केला आराध्याचा खास फोटो...
बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या हीच आज वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे आजोबा म्हणजेच महानायक अभिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर केला.
Nov 16, 2017, 02:51 PM ISTअन् आराध्यासोबत डॉक्टरांनीही सेलिब्रेट केला हा खास क्षण
केवळ १०% हृद्य सुरू असलेल्या आराध्याला लवकरात लवकर हृदय मिळावे याकरिता सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी ऑनलाईन मोहिम केली, प्रार्थना केली. अखेर सार्यांची ही प्रार्थना फळाला आली. सप्टेंबर महिन्यात आराध्यावर यशस्वीरित्या हृद्यप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली.
Sep 19, 2017, 03:45 PM ISTऐश्वर्या रायने केले परदेशात ध्वजवंदन, पहिली भारतीय अभिनेत्री
देशाला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मेलबर्नमध्ये एक खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने ध्वजवंदन केले.
Aug 14, 2017, 07:55 PM ISTआराध्याला हृदय मिळावे यासाठी सोशल मीडियावरुन आवाहन
साडे तीन वर्षीय आराध्याला हृदय मिळावं यासाठी सध्या सोशल मीडीयावरुन आवाहन करण्यात येत आहे. पुण्यातही यासाठी रॅली काढण्यात आली.
Mar 20, 2017, 08:56 AM ISTव्हिडिओ : पाहा, चिमुकल्या आराध्या-आझादचा डान्स
बॉलिवूडच्या जोडगोळ्या आमिर खान-किरण राव यांचा मुलगा आझाद आणि ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या या दोन चिमुरड्यांना शाळेत एकत्र नाचण्याची संधी मिळाली.
Jan 10, 2017, 01:29 PM ISTऐश्वर्याच्या मुलीने रणबीरला पिता समजून मारली मिठ्ठी
'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र काम करणारे रणबीर-ऐश्वर्या यांच्या जोडीला प्रेक्षकांकड़ून पसंती मिळते आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने एका मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.
Oct 24, 2016, 01:13 PM ISTअमिताभ बच्चन यांचे नातींना पत्र
जगणं म्हटलं की संघर्ष हा आलाच. मग ती तुमची आमची मुलगी असो किंवा अमिताभ बच्चनची नात. स्त्री म्हणून सक्षमपणे जगता यावं, यासाठीच एका आजोबांनी त्यांच्या आराध्या आणि नव्या नवेली या नातींना पत्र लिहिले आहे.
Sep 7, 2016, 03:42 PM ISTVIDEO : आराध्या जखमी झाली, ऐश्वर्या भडकली!
ऐश्वर्या राय बच्चन सध्या आपल्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच, ऐश्वर्या आपल्या चिमुकलीला घेऊन शुटिंगसाठी दाखल झाली होती.
Feb 11, 2016, 04:49 PM ISTपाहा, ऐश्वर्या - अभिषेकच्या चिमुकल्या आराध्याचा लेटेस्ट फोटो
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा एक नवा फोटो समोर आलाय.
Sep 25, 2015, 03:32 PM IST