अमिताभ यांनी शेअर केले नात, मुलीसोबतचे फोटो

बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन आपली मुलगी श्वेता बच्चन आणि नात आराध्य यांच्याशी त्यांचे अनोखे नाते आहे. 

Updated: Mar 3, 2018, 03:19 PM IST
अमिताभ यांनी शेअर केले नात, मुलीसोबतचे फोटो title=

मुंबई : बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन आपली मुलगी श्वेता बच्चन आणि नात आराध्य यांच्याशी त्यांचे अनोखे नाते आहे. 

अमिताभ यांनी नुकतेच होळी साजरे करतानाचे फोटो शेअर केलेत. यात त्यांनी मुलगी श्वेता तसेच नात आराध्यसोबतचे स्पेशल फोटोही शेअर केलेत. 

श्वेतासोबतचा फोटो शेअर करताना बिग बी यांनी “Daughters be the best ..” असंही म्हटलंय. तसेच आराध्यासोबतचा फोटो शेअर करताना बिग बी म्हणाले, “and the little one too.”

 

Daughters be the best ..

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

 

.... and the little one too

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

 

अमिताभ यांनी शुक्रवारी ट्विटरवरुन होळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच होलीदहनाचे फोटोही शेअर केलेत.