aaradhya

गूड न्यूज: बच्चन कुटुंबात येणार नवा पाहुणा?

एकीकडे जिथं ऐश्वर्या राय बच्चनचं चित्रपटातील रिएँट्रीबद्दल चर्चा आहे, तिथं दुसरीकडे आणखी एका गूड न्यूजची चर्चा आहे. बच्चन कुटुंबात लवकरच नवा पाहुणा येणार आणि बिग बी पुन्हा आजोबा होणार, अशी बातमी आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या बातमीनुसार ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होण्याचं प्लानिंग करतेय.

Apr 9, 2014, 01:24 PM IST

`ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलं कारण...`

मी एका मेगास्टार असलेल्या अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, म्हणून ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलेलं नाही, असं अभिषेकचं म्हणणं आहे.

Feb 16, 2014, 04:47 PM IST

कान्समध्ये अॅशसोबत आराध्याही!

रेड कार्पेटवर आराध्या काही दिसली नाही. पण, त्यानंतर मात्र एका बाल्कनीमध्ये आराध्याला घेऊन अॅश दिसलीच.

May 22, 2013, 01:15 PM IST

बिग बीच्या अपघाताची तारीख गाडीचा नंबर

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा नवा वाद पुढे आलाय. अमिताभ यांनी म्हटले आहे की, ती कार माझीच आहे. नात आराध्याची नाही. अभिषेकने आराध्याला भेट दिलेली गाडी हे विधान चुकीचे आहे. मात्र, या गाडीवर अपघाताचा क्रमांक हा, माझ्या अपघाताची तारीख असल्याचे बिग बीने स्पष्ट केलंय.

Jan 17, 2013, 06:36 PM IST

घरोघरी मातीच्या चुली...

सहा महिन्यांपूर्वी ‘बच्चन’ कुटुंबियांत एका छोटुकल्या नव्या सदस्यानं प्रवेश केला आणि पूर्ण घरच आनंदात न्हाऊन निघालं. ऐश्वर्या राय-बच्चन आता आईच्या भूमिकेत खूश आहे. त्यामुळे अभिषेककडे तीचं थोडं दुर्लक्ष होतंय.

May 17, 2012, 05:53 PM IST