30 year old

Heart Attack: सप्तपदी घेतानाच डॉक्टरला हार्ट अटॅक; रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू

30 Year Old Doctor Dies Due To Heart Attack In His Own wedding: लग्नानंतर घरी वरात आणि पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच घरी या नवरदेवाचं पार्थिव नेण्याची वेळ कुटुंबावर आली

Feb 11, 2023, 03:59 PM IST

..म्हणून हा माणूस २ वर्षाच्या मुलाप्रमाणे दिसतो

जगाच्या कानाकोपऱ्यात अजब गजब गोष्टी दिवसेंदिवस समोर येत असतात. चीनच्या पूर्व भागातल्या ग्रामीण भागातही एक अजब प्रकार समोर आला आहे. इथला एक ३० वर्षाचा युवक २ वर्षाच्या बालकाप्रमाणेच दिसतो.

Nov 13, 2017, 11:45 PM IST