26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका
लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे.
May 20, 2016, 11:14 PM ISTभारतावरचा हल्ला 'त्या' घटनेचा बदला घेण्यासाठीच : हेडली
पाकिस्तानी-अमेरिकी अतिरेकी आणि मुंबईतील २६/११ हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. १९७१ साली त्याच्या शाळेवर भारतीय लष्कराने केलेल्या कथित बॉम्ब हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तो लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संस्थेत दाखल झाल्याचे त्याने सांगितले.
Mar 25, 2016, 10:59 AM IST'बाळासाहेब 'हिट लिस्ट'वर होते याचा अभिमान'
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बाळासाहेब हिट लिस्टवर होते, यावर अनोखी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, 'लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेच्या 'हिट लिस्ट‘वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, हे ऐकून आम्हाला अभिमान वाटतो.'
Mar 24, 2016, 08:46 PM ISTबायकोबद्दल प्रश्न विचारू नका : डेव्हिड हेडली
डेव्हिड हेडलीला पहिल्याच दिवशी पत्नी शाजिया गिलानी हिच्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. पण, त्या प्रश्नाला हेडलीने स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्याला बायकोबद्दल प्रश्न विचारू नयेत असे हेडलीने सांगितलं.
Mar 23, 2016, 09:20 PM IST२६/११ हल्ल्याच्या वेळी सिद्धीविनायक मंदिर मुख्य टार्गेट होतं - डेव्हिड हेडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2016, 11:54 AM IST२६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा हात; डेव्हिड हेडलीची कबुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2016, 01:55 PM ISTपाहा दुर्मिळ Video : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला
पाकिस्तानचा अजमल कसाब याने मुंबईवर २६/११/२००८ ला अतिरेकी हल्ला केला. यामध्ये १६० लोकांचे निष्पाप बळी गेलेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांनी नंगानाच केला. त्यानंतर त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला. याचा एक दुर्मिळ व्हिडिओ.
Nov 27, 2015, 05:00 PM IST२६/११ मुंबई हल्ला : LIVE रिपोर्टिंगचा एक थरारक अनुभव
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला, पहिल्यांदा हल्ल्याची बातमी आली तेव्हापासून ते अजमल कसाब याला अटक करे पर्यंतचा थरारक अनुभव, मुंबई हल्ला
Nov 26, 2015, 04:15 PM IST'बुलेट प्रुफ' व्यवस्था मंत्र्यांसाठी तात्काळ... पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर!
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद विरोधी हल्ल्याचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा सदोष बुलेटप्रुफ जॅकेटमुळे मृत्यु झाला होता. त्यावेळी झालेल्या टीकेनंतर पोलीस दलासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र हल्ल्याला सात वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आल्याचे दिसत नाही.
Nov 26, 2015, 04:12 PM IST'बॉम्ब स्कॉड' पथकाची का उडते त्रेधातिरपीट; माहितीच्या अधिकारात झालं उघड...
मुंबईत एखाद्या ठिकाणी बेवारस वस्तू आढळली तर, आपण लगेच बॉम्ब शोधक पथकाला सांगतो. कारण २६/११ च्या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या दहशतवादी कारावायांना आळा घालता यावा, याकरता बॉम्बशोधक पथकाला अधिक सक्षम केल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता. पण माहितीच्या अधिकारात जी बाब पुढे आली आहे, त्यामुळे राज्य सरकारचा खोटारडेपणा समोर आलाय.
Nov 26, 2015, 01:38 PM IST२६/११ला सात वर्ष उलटली; पुन्हा हल्ल्याची शक्यता
मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झालीत. त्या भयंकर अनुभवानंतर मुंबई आज सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेलं शहर आहे. हे पाहता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या अनेक योजना राबवल्या खऱ्या.... पण अजूनही प्रश्न पडतो मुंबई सुरक्षित आहे का?
Nov 26, 2015, 08:44 AM IST२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
Nov 18, 2015, 07:39 PM IST२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
२६/११च्या दहशतावादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडली याच्यावर मुंबईतील विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केलेत.
Nov 18, 2015, 04:48 PM ISTअमेरिकेच्या ताब्यातील हेडलीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे?
सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेला, मुंबईवरच्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडलीची याची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्याची मागणी मुंबई पोलिसांनी सेशन्स कोर्टात केलीय.
Oct 9, 2015, 10:45 AM IST26/11 हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेला, पाकिस्तानी माजी गुप्तचर प्रमुख
मुंबईवरील '26/11'चा दहशतवादी हल्ला पाकिस्ताननंच केला हे कटू सत्य असून, ते कबूल करा आणि दोषींवर खटला चालवून शिक्षा करा, अशी पोलखोल खुद्द पाकच्याच गुप्तचर विभागाचे माजी महासंचालक तारीक खोसा यांनी केली आहे. या हल्ल्याचे तपास अधिकारी म्हणून काम केलेले खोसा यांनी पाकिस्तानची पोलखोल करत दहशतवादी कसाब हा पाकिस्तानी होता. लष्कर-ए-तोयबानं हल्ल्याचा कट रचला आणि कराचीतून हल्ल्या वेळी सूचना दिल्या, असंही जगजाहीर केलं आहे.
Aug 5, 2015, 09:30 AM IST