भारताच्या दबावानंतर, जेलमध्येच राहणार २६/११ चा मास्टरमाईंड
दहशवाद संपवण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननं लखवीला जामीन देऊन दुटप्पी भूमिका स्वीकारली होती. पेशावर हल्ल्यानंतरही हे पाऊल उचलणाऱ्या पाकिस्तानवर भारतानं टाकलेल्या दबावाचा परिणाम दिसून आलाय.
Dec 19, 2014, 01:22 PM ISTऑस्ट्रेलियात 26/11 ची पुनरावृत्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 05:26 PM IST'हाफिज सईद मोकळा आहे कारण तो पाकिस्तानचा नागरिक आहे '
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी हाफिज सईदला क्लीन चीट दिल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधलाय.
Sep 16, 2014, 12:12 PM IST२६/११ हल्ल्यातील अपंग कमांडो झाला दिल्लीचा आमदार!
मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा दलाचा कमांडो सुरेंदर सिंग यांनी दहशतवाद्यांचा खात् माकरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी पार्टी’च्या तिकिटावर दिल्ली कॅण्टोन्मेंट मतदारसंघातून लढवली.
Dec 9, 2013, 03:01 PM IST२६/११ : पाकचं न्यायालयीन पथक भारतात दाखल
मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा खटला पाकिस्तानातही सुरू आहे. याचसंबंधी आणखी काही जबाब नोंदविण्यासाठी पाकिस्तानचं एक न्यायालयीन पथक नुकतंच मुंबईत दाखल झालंय.
Sep 24, 2013, 01:18 PM IST26/11 नंतरही सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
रत्नागिरीत भरकटत आलेलं श्री जॉय या बार्जच्या अपघातामागं सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचं समोर आलंय. सागरी सुरक्षेचा पर्दाफाश करणारा झी मीडियाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट...
Jun 12, 2013, 08:36 PM ISTअबू जुंदालला दिसतंय कसाबचं भूत!
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार अबु जुंदाल याने आपल्याला अजमल कसाब दिसत असल्याचं सांगितल्यामुळे अबु जुंदालच्या वैद्यकीय तपासण्या करण्याचे आदेश मोक्का न्यायालयाने ऑर्थर रोड जेलला दिले आहेत.
Mar 6, 2013, 04:17 PM IST२६/११ पहा काय साकारतोय नाना पाटेकर भूमिका
द अटॅक्स ऑफ 26/11 हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे... या सिनेमाम्ध्ये नाना पाटेकर यांनी राकेश मारिया यांची भूमिका साकारलीय.
Feb 20, 2013, 05:13 PM ISTपाकिस्तानात बेफिकीरपणे फिरतो हाफीज सईद
एक करोड रुपयांचा बक्षिस ज्याच्या नावावर जाहीर झालंय तो लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज मोहम्मद सईद पाकिस्तानात बेफिकिरपणे फिरतोय...
Feb 8, 2013, 02:10 PM IST२६/११ : पाक आयोग फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर
मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी चौकशी करण्यासाठी पाकिस्तानचं एक आयोग लवकरच भारतात दाखल होणार आहे. २६/११ प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी येणाऱ्या या आयोगाच्या भारत दौऱ्याला भारताकडून हिरवा कंदील मिळालाय.
Jan 31, 2013, 03:20 PM ISTटीम सोनियाच्याच सदस्यांनी केले होते कसाबला वाचवायचे प्रयत्न
२६/११ चा गुन्हेगार अजमल आमिर कसाब याला फाशी देण्यात आली. मात्र, त्यापूर्वी त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाल्याचंही माहितीच्या अधिकारातून उघड झालं आहे. आणि त्याला फाशी देऊ नये, अशी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती ज्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत, त्या समितीच्या अध्यक्षा आहेत, साक्षात् श्रीमती सोनिया गांधी.
Jan 28, 2013, 07:24 PM ISTआरोपी तहव्वूर राणाला १४ वर्ष शिक्षा
तहव्वूर राणाला शिकागो कोर्टानं १४ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. डेनमार्कमधील दैनिकावर दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असल्याप्रकरणी राणाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 18, 2013, 02:22 PM IST`तो` आवाज जिंदालचाच!
मुंबई हल्ल्याचा आरोपी अबू जिंदालच्या आवाजाची ओळख पटलीय. फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेले जिंदालच्या आवाजाचे नमुने २६/११च्या दहशतवाद्यांना सूचना देणाऱ्या आवाजाशी मिळताजुळता आहे.
Dec 26, 2012, 10:03 AM IST