पाहा दुर्मिळ Video : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला

पाकिस्तानचा अजमल कसाब याने मुंबईवर २६/११/२००८ ला अतिरेकी हल्ला केला. यामध्ये १६० लोकांचे निष्पाप बळी गेलेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांनी नंगानाच केला. त्यानंतर त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला. याचा एक दुर्मिळ व्हिडिओ.

Updated: Nov 27, 2015, 05:00 PM IST
पाहा दुर्मिळ Video : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला title=

 मुंबई : पाकिस्तानचा अजमल कसाब याने मुंबईवर २६/११/२००८ ला अतिरेकी हल्ला केला. यामध्ये १६० लोकांचे निष्पाप बळी गेलेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांनी नंगानाच केला. त्यानंतर त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला. याचा एक दुर्मिळ व्हिडिओ.

२६/११च्या हल्ल्याला आता सात वर्षे पूर्ण झालीत. मात्र, या हल्ल्याच्या घटना ताज्या आहेत. कसाबने केलेला हल्ला सीसीटीव्हीत कैद झालाय. याचा दुर्मिळ व्हिडिओ हाती लागला आहे.

पाहा हा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.