2611

मुंबईला धोका! मोठा घातपात करु म्हणत Mumbai Police ना धमकीचा फोन

Mumbai News : मुंबईमध्ये सर्व गोष्टी सुरळीत सुरु असतानाच एक खळबळजनक बातमी समोर आली. ज्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या. 

Nov 22, 2023, 11:23 AM IST
Mumbai Political Leaders Pay Tribute To Martyrs Of 26/11 PT3M29S

परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक लेटरबॉम्ब, निवृत्त एसीपींचा गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय

Nov 25, 2021, 06:45 PM IST
Mumbai Diaries | 26/11 Web Series - Interview With Mrunmayee Deshpande PT15M16S

Video | Mumbai Diaries | 'त्या' दहशतीचा थरार पुन्हा अनुभवताना

Mumbai Diaries | 26/11 Web Series - Interview With Mrunmayee Deshpande

Aug 30, 2021, 03:25 PM IST

कौतुकास्पद! 26/11 मध्ये शहीद झालेल्या तुकाराम ओंबळेंचा असा सन्मान

शहीद असिस्टंट सब इंस्पेक्टर तुकाराम ओंबळे यांचा वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. 

Jun 28, 2021, 09:14 AM IST

२६/११ मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी नागरिक तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक, भारतात होणार प्रत्यार्पण!

२६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai terror attack ) दोषी मूळचा पाकिस्तान वंशाचा तहव्वूर राणा याला अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अटक करण्यात आली आहे.  

Jun 20, 2020, 01:00 PM IST

२६/११ हल्ल्यातील शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन साकारणार 'हा' अभिनेता

महेश बाबू याने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे

Mar 6, 2019, 03:30 PM IST
Mumbai Thane And Navi Mumbai On Red Alert From Terrorist Attack PT1M58S

भारतात पुन्हा एकदा २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याची भीती

भारतात पुन्हा एकदा २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याची भीती

Mar 6, 2019, 11:10 AM IST

26/11 च्या सुत्रधाराची माहिती द्या आणि मिळवा 50 लाख डॉलर्स

 मुंबई दहशतवादी हल्ल्यात तब्बल 166 जणांचा बळी 

Nov 26, 2018, 11:49 AM IST

आता नवाझ शरीफ यांनाच सुरक्षेची गरज - उज्ज्वल निकम

नवाज शरीफ यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांनी पाकिस्तानचं पितळ उघडं पाडलंय त्यामुळे तिथलं लष्कर आणि आयएसआय हे नवाज शरीफ यांना याबाबत जाब विचारतील,असंही निकम म्हणाले.

May 12, 2018, 11:12 PM IST

26/11 हल्ल्यामागे पाकिस्तानच - नवाज शरीफ यांची कबुली

26/11 हल्ल्यामागे पाकिस्तानच - नवाज शरीफ यांची कबुली

May 12, 2018, 06:20 PM IST