24taas

वर्ल्डकपमध्ये भारताला हरवून इतिहास घडवणार - मिसबाह उल हक

भारतानं सगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तानकडून पराभवाची चव चाखली आहे. परंतु आत्तापर्यंत एकदाही भारत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. पाकिस्तानच्या कर्णधाराला मिसबाह उल हकला हा इतिहास बदलायचा आहे. 

Jan 21, 2015, 03:46 PM IST

आपल्या आरोग्यासाठी अनेक गुणांनी परिपूर्ण किवी फळ

किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.

Jan 21, 2015, 03:29 PM IST

वर्ल्डकपचा फॉर्मेट योग्य नाही, त्यात बदल हवा - द्रविड

'द वॉल' राहुल द्रविडनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपचं स्वरूप बदलण्याची गरज असल्याचं म्हटलंय.  

Jan 21, 2015, 02:11 PM IST

'मला माझ्या वडिलांच्या बाळाची आई व्हायचंय'

सोशल नेटवर्किंग साइट्स जिथं अनेक तरूणांसाठी उपयोगी ठरत आहेत. तर दुसरीकडे अशा काही घटना सोशल साइट्समुळे घडतात की त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नुकतीच एक अशी धक्कादायक घटना पुढे आलीय. एका मुलीनं फेसबुकवर आपल्याच वडिलांना दोन वर्ष डेट केल्याचं पुढे आलंय.

Jan 21, 2015, 11:33 AM IST

आयपीएलच्या बाजूनं शशी थरूर यांची पुन्हा चौकशी होणार

माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूबाबात पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता दिल्ली पोलीस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे.

Jan 21, 2015, 09:45 AM IST

९५ व्या नाट्यसंमेलन स्थळाला बाळासाहेबांचं नाव

बेळगावी इथं होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन स्थळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे. येत्या ६ ते ८ फ्रेबुवारीला नाट्यसंमेलन बेळगावीला होणार आहे. 

Jan 21, 2015, 08:55 AM IST

देशभरात MBBSच्या २५०० जागा वाढणार

एमबीबीएसला अॅडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात विविध मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या जवळपास २५०० जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या अधिकृत समितीनं जागांच्या वाढीला मंजुरी दिलीय.

Jan 21, 2015, 08:31 AM IST