24taas

ओबामांच्या दौऱ्यानं भारताला हे मिळालं.. टॉप 12 मुद्दे!

अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात भारताच्या पदरी महत्त्वाच्या गोष्टी पडल्या आहेत. सहा वर्षापासून रखडलेला नागरी अणूऊर्जाचा मार्ग मोकळा झाला असला तरी तीन दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी या भेटीदरम्यान घडल्या आहेत. 

Jan 27, 2015, 05:44 PM IST

धावत्या ट्रेनसमोर सेल्फी काढणाऱ्या तिघांचा मृत्यू

रेल्वे रुळावर सेल्फी काढण्याचा मोह मथुरा इथल्या तिघा तरुणांच्या जीवावर बेतला. रेल्वे रुळावर उभे राहून फोटो काढताना मागून येणाऱ्या एक्सप्रेसखाली सापडून तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातात एक तरुण बचावला आहे.

Jan 27, 2015, 03:19 PM IST

प्रेग्नेंसी दरम्यान ताण ठेवा दूर

जर आपण गरोदर असाल, तर जितकं शक्य असेल तितकं ताण-तणावापासून दूर राहा. कारण एका अभ्यासात पुढे आलंय की, गरोदर महिलेच्या ताणामुळं संबंधित हार्मोन्सचा भ्रूणाच्या विकासावर परिणाम वाईट होतो. 

Jan 27, 2015, 03:01 PM IST

आर. के. लक्ष्मणांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यावर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण यांचं सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दीर्घ आजारानं निधन झालं. 

Jan 27, 2015, 02:25 PM IST

13 फेब्रुवारीला रिलीज होणार 'मॅसेंजर ऑफ गॉड'

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांचा चित्रपट 'मॅसेंजर ऑफ गॉड (MSG)'च्या रिलीज होण्याचा रस्ता आता मोकळा झालाय. डेरा सच्चानं दावा केलाय की ही फिल्म 13 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Jan 27, 2015, 01:56 PM IST

रयत शिक्षण संस्थेचे रावसाहेब शिंदे यांचं निधन

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचे सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. शिंदे यांच्या निधनानं रयत शिक्षण संस्थेचा आधारवड हरपला अशी भावना व्यक्त केली जात आहे. 

Jan 27, 2015, 01:10 PM IST

फेसबुकचं सर्वर तासभर डाउन, युजर्स त्रासले

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचं सर्वर डाउन झालंय. फेसबुक युजर्स यामुळं खूपच त्रासलेले आहेत. फेसबुक वापरतांना युजर्सना 'webpage is not available'असा मॅसेज येतोय.

Jan 27, 2015, 12:51 PM IST

दारूबंदीचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला विवस्त्र करून मारहाण

गावात कायमची दारूबंदी व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका महिला सामाजिक कार्यकर्त्याला दारूविक्रेत्या महिलेनं आणि तिच्या मुलानं विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना प्रजासत्ताक दिनी घडली. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक गावात हा लाजीरवाणा प्रकार घडला.

Jan 26, 2015, 11:40 PM IST