'आप'च्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांवर आश्वासनांची बरसात
महिला सुरक्षा, दिल्लीत १० ते १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे, स्वस्त वीज, वाय-फाय, मुबलक पाणी, तरूणांना शिक्षण तसंच रोजगाराची संधी या आणि अशा अनेक आश्वासनांची खैरात करत अरविंद केजरीवाल यांनी आज 'आम आदमी पक्षा'चा जाहीरनामा प्रसिद्ध केला. चार महिन्यांच्या विचारमंथनानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
Jan 31, 2015, 03:13 PM ISTडल्ला महाराष्ट्राच्या पाण्यावर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 01:18 PM IST८७ घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला पुण्यात अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 12:23 PM ISTफिल्म रिव्ह्यू: अवधूतचा फसलेला 'एक तारा'!
आज मराठीतले एक तारा आणि चंद्रकोर हे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत. याच बरोबर आयुष्यमान खुराना स्टारर हवाईजादा, महेश भट्ट यांचा खामोशियां आणि के के मेनन, तिस्का चोप्रा यांची भुमिका असलेला रहस्य असे ३ बॉलिवूडपटही या विकेंडला आपल्या भेटीला आलेत.
Jan 30, 2015, 08:52 PM ISTदिल्ली निवडणुकीनंतर उत्तर देणार - अण्णा हजारे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 08:40 PM ISTफिल्म रिव्ह्यू: आयुष्यमानच्या खांद्यावर 'हवाईजादा'ची धुरा
विभु पुरी दिग्दर्शित आयुष्यमान खुराणा, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी शारदा आणि नमन जैन अभिनित 'हवाईजादा' आज रिलीज झालाय.
Jan 30, 2015, 08:14 PM IST'कॅम्पा कोला'ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा
न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या 'कॅम्पा कोला'वासियांना अखेर सुप्रीम कोर्टाने आज मोठा दिलासा दिला आहे. कॅम्पा कोलातील बेकायदा फ्लॅट्स कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार तसंच महापालिका प्रशासनाला दिल्यानं रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jan 30, 2015, 07:49 PM ISTआमचं सरकार व्हिजन विथ अॅक्शन - मुख्यमंत्री
मुंबई आणि MMR रिजनला आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजनाचं हब बनवण्यासाठी येत्या ६ फेब्रुवारी रोजी मुंबईत परिषद होत आहे. राज्य शासन आणि मुंबई फर्स्ट या संस्थेतर्फे ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत उद्योग, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत.
Jan 30, 2015, 07:23 PM ISTशिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शिक्षण संघटनेचं प्रस्तावित आंदोलन मागे
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटनेचं २ फेब्रुवारीचं आंदोलन मागे घेतलं गेलंय.
Jan 30, 2015, 06:49 PM ISTसावधान! बँकेतून आलेल्या खोट्या कॉल्सना भुलू नका
सगळ्यांसाठीच एक महत्त्वाची बातमी.... तुमचा अकाऊंट नंबर चुकून कुणालाही सांगण्याचा गाफीलपणा केलात, तर काही सेकंदात तुमचं अख्खंच्या अख्खं अकाऊंट रिकामा होऊ शकतं. विशेष म्हणजे बँकेतून बोलत असल्याचे खोटे फोन करुनच कोट्यवधींचा गंडा घातला जातोय.
Jan 30, 2015, 06:18 PM ISTउन्नावच्या पोलीस लाईन परिसरात आढळले मानवी सांगाडे
उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे आढळून आल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे.
Jan 30, 2015, 05:50 PM IST'कॅम्पा कोला'ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 05:39 PM ISTवर्ल्डकप आधीच टीम इंडियाची हाराकिरी! ट्राय सीरिजमधून बाहेर
ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारतानं २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघानं ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ इथं होणार आहे.
Jan 30, 2015, 05:28 PM ISTआश्चर्य: उकडलेलं अंड पुन्हा कच्च होणार?
पहिले कोंबडी की अंडा हा वादाचाच मुद्दा आहे. पण सध्या संशोधकांनी एक नवा शोध लावला असून आता उकडलेलं अंड पुन्हा त्याच्या पूर्वास्थेत म्हणजेज कच्च करता येणार आहे. हा शोध कँसरचा इलाज जैव तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात खाद्य उत्पादनांमध्ये फायदेशीर ठरणार आहे.
Jan 30, 2015, 04:39 PM ISTकाँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा'
काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असं सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
Jan 30, 2015, 02:27 PM IST