Mumbai Breaking news : मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी
Mumbai Blast : आताची सर्वात मोठी बातमी....मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे...
Oct 19, 2022, 05:10 PM IST'झी 24 तास'चा इम्पॅक्ट : याकूब मेमनच्या कबरीवरील एलईडी लाईट्स काढल्या
1993 Mumbai blasts accused Yakub Memon : आताची मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन (Yakub Memon) याच्या कबरीवरील एलईडी लाईट्स पोलिसांनी काढल्या आहे.
Sep 8, 2022, 11:44 AM ISTYakub Memon : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट
1993 Mumbai blasts accused Yakub Memon : एक धक्कादायक बातमी. याकूब मेमन (Yakub Memon) याच्या कबरीच्या वादाची.
Sep 8, 2022, 08:50 AM ISTना रेल्वे, ना रस्ते वाहतूक... भर पावसात मुंबईकरांची दैना!
... आणि रस्ते वाहतूकीचेही तीन तेरा वाजले
Jul 3, 2018, 01:38 PM ISTमुंबई साखळी स्फोट : ७ सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार
१२ मार्च १९९३ला मुंबईत झालेल्या साखळी स्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयात ७ सप्टेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हा या प्रकरणातला शेवटचा खटला आहे.
Aug 22, 2017, 10:52 PM ISTमुंबई बॉम्बस्फोट : सालेम, डोसासह सहा जण दोषी तर एकाची निर्दोष मुक्तता
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी आज टाडा कोर्टानं अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय तर एकाला निर्दोष सोडण्यात आलंय.
Jun 16, 2017, 03:52 PM ISTयाकूबची फाशी: सुप्रीम कोर्टाच्या डेप्यूटी रजिस्ट्रार यांचा राजीनामा
याकूब मेमनच्या फाशीवरुन सुरु असलेला वाद अद्यापही सुरु असून सुप्रीम कोर्टाचे डेप्यूटी रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं सुरेंद्रनाथ यांचा राजीनामा स्वीकारला असून यापुढे फाशीची शिक्षा रद्द व्हावी, असं सुरेंद्रनाथ यांनी सांगितलं आहे.
Aug 2, 2015, 12:47 PM ISTबॉलिवूड स्टार आणि अंडरवर्ल्ड डॉन शेजारी दफन करण्यात आले याकूबला
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याचा काल मुंबईच्या मरिन लाइन्स भागातील ७.५ एकरच्या बड़ा कब्रीस्तानमध्ये दफनविधी झाला. बडा कब्रिस्तान हे भारतातील सर्वात मोठ्या मुस्लिम दफनविधी करणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे.
Jul 31, 2015, 02:35 PM ISTयाकूब मेमनची झाली वैद्यकीय चाचणी, फाशीसाठी 'फिट'
मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्याची तयारी नागपूरमधील कारागृहात सुरू झाली असून बुधवारी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Jul 29, 2015, 02:44 PM ISTफाशीच्या दहशतीनं याकूब घाबरला, याकूबला अन्न-पाणी गोड लागेना
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला.त्यामुळे याकूब मेमनला फाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे.
Jul 29, 2015, 11:48 AM ISTमुंबईचा गुन्हेगार याकूबचा कारागृहातच दफनविधी?
मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध वाढतोय. हा विरोध लक्षात घेता याकूबला ३० तारखेला फाशी झाली तर त्याचं शव नातेवाईकांच्या ताब्यात देणं आणि कारागृहाबाहेर पाठवणं धोकादायक ठरू शकतं, अशी शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे याकूबचा कारागृहातच दफनविधी केला जाण्याची शक्यता आहे.
Jul 29, 2015, 10:44 AM ISTमतभेदांनंतर याकूब मेमनची याचिका सरन्यायाधीशांकडे
फाशीला स्थिगिती देण्याच्या याकूब मेमनच्या याचिकेवर आता पुन्हा एकदा नव्यानं सुनवाणी होणार आहे. आजच्या सुनावणीत न्यायमूर्ती दवे आणि कुरियन यांच्यात मतभेद झालेत. त्यामुळे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत.
Jul 28, 2015, 02:12 PM ISTयाकूब मेमनला फाशी झाल्यास नागपूर जेलमध्ये होणार दफन?
धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी झाल्यास नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच दफन करण्याचा निर्णय कारागृह प्रशासन करू शकतो. याकूब मेमनच्या फाशी आता धार्मिक मुद्दा बनला आहे.
Jul 27, 2015, 08:13 PM ISTदयेसाठी याकूबचा सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा एकदा धावा
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन यानं आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे याचिका करत द्येची भीक मागितलीय.
Jul 23, 2015, 05:32 PM ISTसरकारच्या निर्णयावर समाधान - उज्ज्वल निकम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 01:00 PM IST