हिरे व्यापाऱ्यांनाही मंदीच्या झळा, वर्षभरात १५ हजार कारागीर बेरोजगार
सूरतचा हिरे व्यापारी जगभर प्रसिद्ध आहे. इथं जगातील १० पैंकी ९ हिरे तयार होतात
Aug 22, 2019, 03:39 PM ISTनीरव मोदीच्या जामीन याचिकेवर सुनावणी पूर्ण... आज होणार निर्णय
नीरवची बाजू मांडताना बॅरीस्टर क्लेअर मॉण्टगोमेरी यांनी अनेक चमत्कारिक दावे केलेत
Jun 12, 2019, 09:20 AM ISTनीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार? ब्रिटनच्या न्यायालयाचा प्रश्न
नीरव मोदी सध्या दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्डसवर्थ तुरुंगात कैद आहे
May 31, 2019, 10:55 AM ISTलंडनमध्ये नीरव मोदी विरोधात वॉरंट जारी, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
नीरव मोदीला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2019, 10:13 PM ISTहिरे व्यापारी राजेश्वर उदाणी हत्या : असा रचला गेला हत्येचा कट?
घाटकोपरमधील हिरे व्यापारी राजेश्वर उदाणी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. एकाद्या सिनेमातील घटनेप्रमाणे हा कट रचला गेला.
Dec 15, 2018, 10:47 PM ISTहिरे व्यापारी हत्या प्रकरणी 'गोपी बहू' अडचणीत
उदानी यांच्या हत्येप्रकरणी होणारा प्रत्येक उलगडा हा नवी रहस्य समोर आणत आहे.
Dec 10, 2018, 09:03 AM ISTहिरे व्यापाऱ्याची हत्या : भाजपच्या गोटात खळबळ, एका अभिनेत्रीची चौकशी
हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी भाजप पदाधिकारी सचिन पवार याला अटक. दरम्यान, उदानी यांच्या हत्येप्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय.
Dec 8, 2018, 10:41 PM ISTपनवेलमध्ये सापडलेल्या हिरे व्यापाऱ्याच्या मृतदेहाचं गूढ उकललं, एकाला अटक
मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर या व्यापाऱ्याची कार पोलिसांना सापडली होती
Dec 8, 2018, 12:25 PM ISTहिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला, कॉल डिटेल्समध्ये या अभिनेत्रीचं नाव समोर
घाटकोपर भागात राहणारा राजेश्वर हा हिरे व्यापारी घरी काही वेळातच परत येतो असं सांगून बाहेर पडला होता
Dec 8, 2018, 09:50 AM ISTसुरत | सुरतमध्ये सर्वात मोठ्या चोरीची नोंद, २० कोटींची हिरे लुटले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 02:18 PM ISTमुंबई | हिरे व्यापारी नीरव मोदी चौकशीच्या फेऱ्यात
Feb 15, 2018, 09:29 AM ISTनोटबंदीला एक महिना, सूरतमधील हिरे व्यवसायिक अडचणीत
नोटबंदीला आता एक महिना झाला तरी अनेक समस्या कायम आहेत. छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले आहेत. सूरतमधील हिरे व्यावसायिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Dec 7, 2016, 08:33 PM ISTहिरे व्यापाऱ्यानं ६००० करोड रुपये बँकेत केले जमा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर काळा पैसाधारक चांगलेच चपापलेत. या घोषणेनंतर गुजरातच्या एका हिरा व्यापाऱ्यानं आपले ६००० करोड रुपये सरकारसमोर सादर केलेत.
Nov 15, 2016, 10:39 AM ISTसावजी ढोलकिया 300 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला घेऊन पिकनिकला
दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना 400 घरं आणि 1260 कार देणारे गुजरातचे हिरा व्यापारी सावजी ढोलकियांनी कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट दिलं आहे.
Nov 7, 2016, 10:24 PM ISTदिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या
सुरतचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या देणार आहेत.
Oct 27, 2016, 08:35 PM IST