हाय अलर्ट

भारताकडून सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने पाकिस्तानी सैन्य हाय अलर्टवर

भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळे पाकिस्तान अजूनही दहशतीत 

Dec 10, 2020, 09:26 AM IST

दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठा बंदोबस्त, उत्तर प्रदेश हाय अलर्टवर

शेतकर्‍यांनी आज ‘भारत बंद’ पुकारला आहे.

Dec 8, 2020, 08:57 AM IST

मुंबईत १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट

मुंबई  शहर आणि राज्यात १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

Aug 14, 2019, 03:26 PM IST

पुलवामा हल्ला : हाय अलर्टनंतर किनारपट्टीवर कडक सुरक्षा व्यवस्था

 पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रमार्गे दहशतवादी कारवाया होऊ शकतात यासाठी किनारपट्टी भागात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. 

Feb 22, 2019, 06:38 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवादी घुसल्याची माहिती, हाय अलर्ट जारी

पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यातच आता नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांनी  काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. 

Jun 1, 2018, 04:03 PM IST

मुंबापूरीची तुंबापुरी: अभ्यासक, दिग्गजांनी राजकारण्यांना झोडपले

मुंबापुरीची तुंबापुरी झाल्यावर चर्चा झाली नाही तरच नवल. पाऊस सुरू असताना काल (मंगळवार) समाधी अवस्थेत गेलेल्या राजकारण्यांनी आज (बुधवार)  एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरू केली आहे. या सर्वात शहर व्यवस्थापनाचे मात्र तिन तेरा वाजले. दरम्यान, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मात्र अभ्यासू मते व्यक्त केली आसून, राजकाण्यांना चांगलेच झोडपले आहे.

Aug 30, 2017, 05:56 PM IST

अलर्ट: पुढच्या दोन दिवसात पाऊस धक्कातंत्राच्या तयारीत!

राज्यभरात सुरू असलेला पावसाचा कहर पुढचे आणखी दोन दिवस चालणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढचे ४८ तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवतानाच नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Aug 30, 2017, 05:10 PM IST

सण, उत्सावानिमित्ताने मुंबई हायअलर्ट जारी

येत्या २-३ महिन्यात सण असल्याने मुंबईतील बाजारपेठा, मॉल्स आणि सार्वजनिक उत्सव ठिकाणी लोकांची गर्दी लक्षात घेऊन घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी  केलाय. 

Aug 16, 2017, 11:20 PM IST

२४ तासांत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी...

 जम्मू काश्मीरमध्ये येत्या 24 तासांत दहशतवादी हल्ला होण्याचा अलर्ट जारी करण्यात आलाय. 

Jun 18, 2017, 10:39 PM IST

मुंबई आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता

गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील मेट्रो शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आलं आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

May 27, 2017, 11:18 AM IST

हाय अलर्ट! भारतात अमेरिकासारख्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता

अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रमाणेच भारतातही दहशतवादी संघटनांकडून आत्मघातकी हल्ला होऊ शकतो असा इशारा, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातल्या विविध विमानतळांवर हाय अलर्टचा इशारा दिला गेला आहे.

Apr 16, 2017, 02:05 PM IST

मुंबई रेल्वे पोलीस हाय अलर्टवर

गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना हाय अलर्ट जारी केला आहे. मानखुर्द आणि कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान संशयितांकडून काही घातपात होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. अशी माहिती न्यूज २४ या हिंदी वृत्तवापहिनीने दिली आहे.

Feb 15, 2017, 11:22 PM IST

हाय अलर्ट! दक्षिणेत धडकणार वरदा चक्रीवादळ

बंगालच्या खाडीत उत्पन्न झालेलं वरदा या चक्रीय वादळामुळे आंध्रप्रदेश आणि तमिलनाडूच्या किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ सध्या आंध्रप्रदेशमधील नेल्लोरपासून ८२० किलोमीटरवर आहे.

Dec 12, 2016, 09:53 AM IST