हाय अलर्ट

दिल्ली विमानतळावर दिसली 'ड्रोन' सारखी संशयित वस्तू, हाय अलर्ट जारी

दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट (आयजीआय)वर काही दिवसांपासून संशयित ड्रोनसारखी वस्तू उडतांना दिसतेय. गेल्या आठवड्यात मंगळवारी संशयित 'ड्रोन' बघितल्याची घटना घडली होती. त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा तसंच घडलं. यामुळं दिल्ली विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. 

Nov 3, 2015, 04:12 PM IST

स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हवाई हल्ला करण्याची शक्यता

स्वातंत्र्य दिनावर दहशतवादाचं काळं सावट पसरलंय. दहशतवादी देशात हवाई हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबतचा अलर्ट जारी केलाय.

Aug 14, 2015, 01:49 PM IST

सावधान! दिल्लीत 9 दहशतवादी शिरले, हाय अलर्ट जारी - रिपोर्ट

देशाच्या राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. पाकिस्तानातून 9 संशयित दहशतवादी दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं सगळीकडे सावधगिरी बाळगली जातेय.

Aug 5, 2015, 01:51 PM IST

पॅरिसमधील हल्ल्यानंतर भारतातही हाय अलर्ट जारी

पॅरिसमधील हल्ल्यानंतर भारतातही हाय अलर्ट जारी

Jan 8, 2015, 12:38 PM IST