हाय अलर्ट

पाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी

पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. तर पाकिस्तानातील या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. भारतात या घटनेची पुनरावृत्ती होई शकते का? भारतानं काय काळजी घ्यावी याचा आढावा घेणारा रिपोर्ट.

Dec 17, 2014, 09:54 AM IST

हवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका

हवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेता देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी केला आहे. पत्राद्वारे दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर हा हाय अलर्ट जारी करण्यात आला. 

Oct 24, 2014, 03:23 PM IST

मुंबई पोलिसांना मुजाहिद्दीनचं धमकीचं पत्र, शहरात हाय अलर्ट

मुंबई पोलिसांना एक धमकीचं पत्र मिळालंय. हे धमकीचं पत्र इंडियन मुजाहिद्दीनच्या नावानं आलंय. आलेल्या धमकीच्या पत्रामुळं मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. 

Jul 27, 2014, 03:42 PM IST

मोदींवर हल्ल्यासाठी दहशतवादी तयार

इंडियन मुजाहिद्दीन आणि `सिमी`या दहशतवादी संघटनांकडून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना धोका निर्माण झाला आहे.

Apr 29, 2014, 12:30 PM IST

उत्सवांवर दहशतवादाचं सावट, मुंबईत 'हाय अलर्ट'!

मुंबईत १५ ऑगस्ट आणि सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिलाय..सणानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येतात..दहशतवाद्यांकडून त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता नाकारताय येत नाही...

Aug 12, 2013, 06:50 PM IST

कोकण किनारपट्टीत `हाय अलर्ट` घोषित

कोकण किनारपट्टीत ऐन पावसाळ्यात हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. शस्त्रास्त्रांनी भरलेलं जहाज भारताच्या दिशेनं येत असल्याचा संदेश सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाल्यानं संपूर्ण यंत्रणा सज्ज झालीय.

Jun 6, 2013, 06:25 PM IST

धमकीच्या ई-मेलनंतर राज्यात ‘हाय अलर्ट’

देशभरात स्फोट घडवून तीन हजार लोकांना उडवून देऊ, आम्ही रांचीमध्ये पोहोचलो आहोत, असा धमकीचा ई-मेल आल्यानंतर झारखंड, दिल्ली आणि महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणेला ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला.

Dec 10, 2012, 04:10 PM IST

मुंबई, दिल्लीत हायअलर्ट

केंद्रीय गुप्तचर विभागाकडून आज नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Nov 2, 2011, 10:17 AM IST