चौथीच्या मुलीने आर्ची-परश्यावर लिहिला निबंध

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रालाय याडं लावलं होतं. सैराट सिनेमा रिलीज झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जणू काही सैराटचा फीव्हरच चढला होता. 

Updated: Aug 2, 2016, 11:40 AM IST
चौथीच्या मुलीने आर्ची-परश्यावर लिहिला निबंध title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रालाय याडं लावलं होतं. सैराट सिनेमा रिलीज झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जणू काही सैराटचा फीव्हरच चढला होता. 

सैराटचे संवाद, आर्ची-परश्या ही जोडी, त्यातील गाणी अद्यापही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. इतकंच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या शाळेतील लहान विद्यार्थी सैराट झालेले पाहायला मिळाले. 

परीक्षेत एका चित्रावरुन गोष्ट लिहा या प्रश्नाचे उत्तर लिहिताना एका चौथीच्या मुलीने चक्क आर्ची आणि परश्यावर निबंधच लिहिला. 

पाहा काय लिहिलंय त्या मुलीने