जेटली, स्वराज, मनेका गांधी, सुरेश प्रभू हे मोदी मंत्रिमंडळात नाहीत
मोदी मंत्रिमंडळात जुन्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये ५७ मंत्री असणार आहेत. असे असले तरी जुन्यांना संधी देण्यात आलेली नाही.
May 30, 2019, 11:22 PM IST'जेट एअरवेज'चा डोलारा कोसळला, ९० टक्के उड्डाणं बंद
जेटच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी सचिवांना दिलेत
Apr 12, 2019, 11:23 AM IST'चिपी' विमानतळाचं उद्घाटन, राणे-सेना नेते एकाच मंचावर
आगामी लोकसभा निवडणूक आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी हे उद्घाटनाचा सोहळा घाईघाईनंच उरकला जात असल्याची टीका
Mar 5, 2019, 09:05 AM ISTसुरेश प्रभू रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार
युती झाली नाही तर चौरंगी लढत पाहायला मिळणार.
Feb 12, 2019, 11:13 AM ISTचिमुरड्याचं रडणं थांबेना... 'ब्रिटिश एअरवेज'नं भारतीय कुटुंबाला विमानाखाली उतरवलं
वाहतूक मंत्रालयात कार्यरत असलेल्या सीनिअर अधिकारी ए पी पाठक यांनी हा आरोप केलाय
Aug 10, 2018, 08:49 AM ISTनवी दिल्ली । पुण्यातील पुरंदर येथील विमानतळाचा प्रश्न मार्गी - सुरेश प्रभू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 9, 2018, 03:29 PM ISTलवकरच रत्नागिरी विमानतळ सुरू होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 08:16 AM ISTसुरेश प्रभू यांच्याकडे सोपवली आणखी एका मंत्रालयाची जबाबदारी
राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सल्ल्यानंतर कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे.
Mar 10, 2018, 03:29 PM ISTफळनिर्यात प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारताची अमेरिकेकडे मागणी
भारत आणि अमेरिका हे उभय देश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व्यापारी मुद्द्यांवरही दोन्ही देशांचे एकमत झाले असून, अमेरिका दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी कृषी मालांची निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर दिला आहे.
Oct 29, 2017, 11:34 AM ISTरेल्वेमंत्री गोयल यांना प्रवाशाने सुनावलं, 'तुमच्यापेक्षा प्रभू चांगले होते'
माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे अपघात टाळण्यात अयशस्वी ठरले असले तरी ते आणि त्यांचं मंत्रालय सोशल मीडियावर अतिशय सक्रिय होतं. लोक फक्त माजी रेल्वेमंत्री प्रभु यांना रेल्वे समस्या ट्विट करायचे आणि लोकांना लगेच ते प्रतिक्रिया द्यायचे. पण प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर रेल्वे मंत्रालय देखील आळशी झालं.
Oct 24, 2017, 03:59 PM ISTगर्दी वाढली की तिकिटही महागणार
उपनगरीय लोकलची भाडे रचना मागणी व पुरवठा या तत्त्वानुसार कमी-अधिक करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
Sep 2, 2017, 08:35 AM ISTरेल्वेची धुरा गडकरींच्या 'समर्थ' हातांमध्ये जाणार?
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारासह मोठे फेरबदलही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Sep 1, 2017, 06:02 PM ISTफास्ट न्यूज २४ ऑगस्ट २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 01:48 PM ISTरेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची राजीनाम्याची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 04:56 PM ISTरेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची राजीनाम्याची तयारी
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. मागील २ रेल्वे अपघातामुळे प्रभूंनी राजीनामा देऊ केला आहे.
Aug 23, 2017, 03:10 PM IST