सलमान खानच्या Ex-गर्लफ्रेंडसोबत सैफ अली खानचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कारण
सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
Jan 19, 2025, 11:59 AM ISTसलमानचा सल्ला फायदेशीर ठरला, आता 'ही' अभिनेत्री देतेय हिटवर हिट चित्रपट
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला सलमान खानने दिला होता सल्ला. आता देतेय हिटवर हिट चित्रपट. ओळखलं का?
Jan 18, 2025, 04:17 PM ISTजीममध्ये व्यायाम करताना रश्मिका मंधानाला दुखापत; सलमान खानच्या 'सिंकदर' चित्रपटाचे शूटिंग लांबलं
साउथ सिनेमानंतर बॉलिवूडमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना अनेकदा चर्चेत असते. मात्र, आता रश्मिका मंदानाला जिममध्ये दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 10, 2025, 03:46 PM ISTसलमान खानच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय, गॅलेक्सीच्या बाल्कनीत आता पक्षीही घुसू शकणार नाही, पाहा व्हिडीओ
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत मोठा बदल करण्यात आला आहे.
Jan 7, 2025, 04:41 PM IST'पार्टनर 2' मध्ये सलमान खानसोबत गोविंदा परतणार? सुनीता आहुजाने केला मोठा खुलासा
गोविंदा अनेक दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे. जर 'पार्टनर 2' मध्ये सलमान खानसोबत गोविंदा कमबॅक करणार का? यावर सुनीता आहुजाने खुलासा केला आहे. जाणून घ्या सविस्तर
Jan 4, 2025, 12:57 PM IST'मैने प्यार किया' चित्रपटासाठी भाग्यश्री नव्हे तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत, 'या' कारणामुळे झाली होती रिजेक्ट
सलमान खानच्या 'मैने प्यार किया' चित्रपटासाठी ही अभिनेत्री होती पहिली पसंत. परंतु, जास्त उंची असल्यामुळे झाली होती रिजेक्ट. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Jan 3, 2025, 04:03 PM ISTनवीन वर्षाच्या सुरुवातीला 'या' अभिनेत्रीला आली सलमान खानची आठवण, शेअर केला जुना फोटो
2025 सुरु होताच बॉलिवूडमधील या अभिनेत्रीला सलमान खानची आठवण येताच अभिनेत्रीने थेट सलमान खानसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Jan 1, 2025, 05:54 PM ISTसलमान खानने 'सिंकदर'च्या टीझरद्वारे लॉरेन्स बिश्नोईला दिली धमकी?
28 डिसेंबरला सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमधील सलमान खानचा लूक आणि डायलॉग पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की सलमानने या टीझरद्वारे लॉरेन्स बिश्नोईला धमकी दिली आहे.
Dec 29, 2024, 11:54 AM ISTसलमान खानची जागा घेणार आयुष्मान; तीच जादू अनुभवता येणार का?
आयुष्मान खुराना सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आयुष्मानच नाव सलमान खानशी जोडलं गेलं आहे. त्याला कारण काय?
Dec 25, 2024, 12:08 PM ISTसलमान खाननंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा
सलमान खाननंतर बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याने रश्मिका मंदानासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा. जाणून घ्या सविस्तर
Dec 14, 2024, 05:56 PM ISTVideo : सवत माझी लाडकी! हेलनसोबत सलमानच्या आईनं धरला ठेका, बर्थडे पार्टी लेकासोबतही केला डान्स
सोशल मीडियावर सलमान खानची आई सलमा यांच्या बर्थडे पार्टीचा एक व्हिडीओ खूप गाजतोय.
Dec 10, 2024, 03:39 PM ISTसलमान खाननंतर आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 10, 2024, 01:50 PM IST'किती सुंदर जोडी, लग्न का करत नाही'? लूलिया वंतूरच्या कुटुंबासोबत दिसला सलमान, फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने लुलिया वंतूरच्या वडिलांच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. सलमानने लुलिया वंतूरच्या कुटुंबासोबत पोज दिली. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Dec 9, 2024, 06:22 PM ISTफक्त एका गोष्टीची वाट पाहतोय, सलमान-शाहरुखसोबत एकत्र चित्रपट करण्यावर आमिर खानचं वक्तव्य
आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. पण आता चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जाणून घ्या सविस्तर
Dec 7, 2024, 04:13 PM IST
3 चित्रपट करणारा 'हा' अभिनेता सलमान-अक्षय पेक्षा आहे जास्त श्रीमंत
बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनयासाठी मोठ्या प्रमाणात फी घेतात.
Dec 6, 2024, 06:58 PM IST