मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.
Oct 27, 2020, 01:10 PM ISTमराठा आरक्षण : न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास - संभाजीराजे
मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
Oct 27, 2020, 10:13 AM ISTमहिलांच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Oct 16, 2020, 01:33 PM ISTमहाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Oct 16, 2020, 01:16 PM ISTTRP घोटाळा : रिपब्लीक टीव्हीला दिलासा नाही, सर्वोच्च न्यायालय म्हणतंय..
सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Oct 15, 2020, 03:42 PM ISTटीआरपी घोटाळ्यानंतर BARCचा मोठा निर्णय, आता रेंटिंग १२ आठवड्यानंतर
टीआरपी घोटाळ्यानंतर BARCने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील १२ आठवडे टीआरपी रेटिंग जाहीर केले जाणार नाही, असे BARCने जाहीर केले आहे.
Oct 15, 2020, 02:18 PM ISTहाथरस घटना : सर्वोच्च न्यायालयात याचिका, गरिबाची मुलगी असणं अपराध आहे का? - सोनिया
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Oct 1, 2020, 07:57 AM ISTमराठा आरक्षणासाठी मुंबईचे डबेवाले संभाजीराजेंच्या भेटीला; घेतला मोठा निर्णय....
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे, त्यामुळं ...
Sep 28, 2020, 05:42 PM ISTपरीक्षेच्या ऑनलाइन- ऑफलाईन गोंधळात अंध विद्यार्थ्यांचा संभ्रम
अंध विद्यार्थ्यांपुढे अनेक प्रश्न ....
Sep 16, 2020, 11:59 AM ISTमराठा आरक्षण स्थगितीसाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अर्ज
मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीबाबत अॅड. विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
Sep 12, 2020, 07:30 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्रसिद्ध
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्रसिद्ध झाली आहे.
Sep 10, 2020, 06:19 PM ISTमराठा आरक्षणाला स्थिगिती, लातूर येथे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Sep 10, 2020, 03:48 PM ISTमराठा आरक्षण घटनापीठाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मराठा आरक्षण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.
Sep 9, 2020, 03:49 PM ISTरेल्वे रुळाजवळील झोपड्या हटवणार, सर्वोच्च न्यायालयाने बजावले, 'राजकीय हस्तक्षेप नको'
रेल्वेमार्गाजवळील झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत.
Sep 3, 2020, 12:36 PM ISTCorona : कर्जाच्या हप्त्यांना दोन वर्ष स्थगिती मिळण्याची शक्यता
कोरोना काळातील कर्जाच्या हप्त्यांना दोन वर्ष स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.
Sep 1, 2020, 01:16 PM IST