'बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर...'
'आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच...'
Aug 29, 2020, 09:39 AM IST'विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावताय; मग नेत्यांनाही संसदेत कामकाजासाठी बोलवा'
एखाद्याच्या जीवापेक्षा परीक्षा महत्त्वाच्या आहेत का?
Aug 29, 2020, 08:41 AM ISTन्यायालयाच्या निर्णयाचा आदर, आता परीक्षा घेण्याच्या तयारीला लागू- उदय सामंत
पालक आणि कोविडची वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
Aug 28, 2020, 01:43 PM IST'एका 'बबड्याच्या' हट्टापायी सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान केले'
आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यास नकार दिला.
Aug 28, 2020, 12:31 PM ISTअंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत - सर्वोच्च न्यायालय
३० सप्टेंबरच्या आधी परीक्षा आधी घेणं अनिवार्य नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
Aug 28, 2020, 11:24 AM IST
अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार का? सुप्रीम कोर्टात आज निकाल
युजीसीच्या निर्देशा विरोधात आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिशा सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती
Aug 28, 2020, 08:28 AM ISTनवी डोकेदुखी : NEET च्या विद्यार्थ्यांना घराजवळील नाही
पाहा कोणी उपस्थित केला मुद्दा ....
Aug 27, 2020, 09:17 AM ISTकोरोनावर औषध शौधल्याचा दावा, आयुर्वेदीक डॉक्टरला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला दंड
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावलाय.
Aug 21, 2020, 05:08 PM IST''सोनचिडिया' फ्लॉप झाल्यामुळे सुशांत-साराचं झालं ब्रेकअप'
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या एका मित्राने हा धक्कादायक खुलासा केला.
Aug 20, 2020, 04:28 PM ISTबॉलिवूड हा एक कौटुंबिक व्यवसाय आहे - प्राची देसाई
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा तुफान रंगला आहे.
Aug 19, 2020, 04:57 PM ISTसुशांतसोबतच दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार
बॉलिवूड अभिनेता सुशंत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपावण्यात आली आहे.
Aug 19, 2020, 03:47 PM ISTSSR Case : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांतच्या बहिणीची भावूक प्रतिक्रिया
'सत्याच्या दिशेने पहिली वाटचाल...'
Aug 19, 2020, 02:23 PM ISTSSR case : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत संजय राऊत म्हणाले...
'कायद्याच्यावर कोणीही नाही...'
Aug 19, 2020, 02:02 PM ISTSSR Case: 'पब एँड पार्टी गँग' गजाआड जाणार- आशिष शेलार
पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!
Aug 19, 2020, 01:05 PM IST#SushantSinghRajput : 'अब बेबी पेंग्विन तो गयो'; नितेश राणेंची सूचक प्रतिक्रिया
मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो
Aug 19, 2020, 12:31 PM IST