दुहेरी नागरिकत्व प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
दुहेरी नागरिकत्व प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
May 9, 2019, 12:54 PM ISTराहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्व प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
दुहेरी नागरिकत्व प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
May 9, 2019, 07:12 AM ISTवाराणसीतून उमेदवारी रद्द, तेजबहादूर यादव सर्वोच्च न्यायालयात
वाराणसीतून तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. याविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात.
May 6, 2019, 01:02 PM ISTराहुल गांधींनी मागितली न्यायालयाची माफी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे.
Apr 30, 2019, 07:15 PM ISTगुजरात सरकारला चपराक, बिलकिस बानोला ५० लाख रुपये देण्याचे आदेश
बिलकिस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती
Apr 23, 2019, 02:37 PM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तुर्तास 'टिक-टॉक' वाजणार
टिक-टॉक कंपनीला आणि पर्यायाने युझर्सना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.
Apr 22, 2019, 03:34 PM ISTभारताच्या सरन्यायाधीशांवर माजी कर्मचारी महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप
'रंजन गोगोई यांनी मला जवळ घेऊन, माझ्या संपूर्ण शरीराला नकोसे स्पर्श केले'
Apr 20, 2019, 11:44 AM IST'निवडणूक आयोगाला अधिकार परत मिळालेला दिसतोय', SC चा खोचक शेरा
जाती आणि धर्माच्या आधारावर राजकीय नेते आणि पक्ष प्रवक्त्यांच्या आक्षेपार्ह विधानांवर अशा पक्षांविरोधात कठोर कारवाई
Apr 16, 2019, 01:06 PM ISTनिवडणूक आयोगानंतर मायावतींना न्यायालयाचाही दणका
उमेदवारांकडून जाती - धर्माच्या नावावर मतं मागण्याच्या प्रकरणी नेत्यांवर कारवाई केल्याचं निवडणूक आयोगानं न्यायालयासमोर म्हटलं
Apr 16, 2019, 12:46 PM ISTसर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आदेश 'आधी चित्रपट पाहा मग निर्णय घ्या'
निवडणूक आयोगाने चित्रपट न पाहाताच बंदी घातली अशी याचिका निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
Apr 15, 2019, 12:35 PM ISTनिवडणूक रोखे आणि देणग्या, केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
निवडणूक रोख्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दणका दिला आहे.
Apr 12, 2019, 06:57 PM ISTअयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर पूजेची मागणी; न्यायालयानं ठोठावला पाच लाखांचा दंड
'तुमच्यासारखे लोक देशाला शांतीनं जगू देणार नाहीत', अशी टीप्पणीही सर्वोच्च न्यायालयानं केली
Apr 12, 2019, 01:59 PM ISTराफेलप्रकरणी मोदी सरकारला झटका, राहुल गांधींची पुन्हा टीका
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राफेलप्रकरणी मोदी सरकारला झटका लागला. राहुल गांधींना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
Apr 10, 2019, 07:53 PM ISTराफेल प्रकरणी मोदी सरकारला झटका, सरकारचा आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय तयार झालं आहे.
Apr 10, 2019, 11:07 AM ISTअखेर 'पीएम मोदी' अवतरणार रूपेरी पडद्यावर
सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
Apr 10, 2019, 08:59 AM IST