उन्नाव प्रकरण दिल्लीला हलवलं, सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला जोरदार झटका
सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिलेत
Aug 1, 2019, 04:08 PM ISTकोस्टल रोडची स्थगिती सर्वोच्च न्यायलयाकडून कायम
मुंबई महापालिका कोस्टल रोडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे.
Jul 26, 2019, 06:04 PM ISTराज्यपालांच्या बहुमताच्या निर्णयाविरोधात कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयात
'बहुमत कधी सिद्ध करायचं याची जबाबदारी मी विधानसभा अध्यक्षांवर सोडतो. तुम्हीच माझ्या हिताचं रक्षण करा'
Jul 19, 2019, 07:31 PM ISTअयोध्या - बाबरी मशीद प्रकरण : दररोज सुनावणी, मुदतवाढीप्रकरणी आज सुनावणी
बाबरी मशीद प्रकरणाची दररोज सुनावणी.
Jul 19, 2019, 09:49 AM ISTबंडखोरांना व्हिप का नाही? कर्नाटक काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोर आमदारांना काँग्रेसकडून व्हिप जारी केला जाऊ शकतो.
Jul 18, 2019, 04:08 PM ISTअयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थ प्रक्रियेचे आज भवितव्य ठरणार आहे.
Jul 18, 2019, 09:26 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : बंडखोर आमदारांना दिलासा, राजीनाम्याबाबत अध्यक्षांना अधिकार
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार संकटात आले आहे.
Jul 17, 2019, 11:22 AM ISTकाँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांची याचिका, सर्वोच्च न्यायालयाचा आज निर्णय
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज निर्णय.
Jul 17, 2019, 10:03 AM ISTसर्वोच्च न्यायालयाचा आसाराम बापूला दणका
पुढील निर्णायक सुनावणी काय असणाऱ ?
Jul 15, 2019, 12:39 PM ISTनवी दिल्ली । मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने नाही
मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिलेली नाही. तरी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आपण समाधानी आहे, असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
Jul 12, 2019, 04:25 PM ISTनागपूर । मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, मुधोजीराजेंकडून स्वागत
मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिलेली नाही. तरी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आपण समाधानी आहे, असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
Jul 12, 2019, 04:20 PM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी
कर्नाटकमध्ये १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
Jul 12, 2019, 03:47 PM ISTमराठा आरक्षण : राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला नोटीस.
Jul 12, 2019, 12:18 PM ISTकर्नाटक विधानसभेचे आजपासून अधिवेशन, सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदार प्रकरणी सुनावणी
कर्नाटक काँग्रेस-जेडीएस सरकारपुढील संकट अधिक गडद होत आहे.
Jul 12, 2019, 09:02 AM ISTराम जन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ समितीकडे मागितला अहवाल
अयोध्या राम जन्मभुमी वाद प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी अशी याचिक सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
Jul 11, 2019, 01:36 PM IST