बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला मिळणार एवढं मानधन
सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Oct 23, 2019, 01:16 PM ISTरंजन गोगोईंनंतर मराठमोळे शरद बोबडे होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश?
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
Oct 18, 2019, 12:00 PM ISTनवी दिल्ली । सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला
आयोध्येतल्या राममंदिर खटल्याबाबत सर्वात मोठी बातमी. या खटल्यात नाट्यमय घडामोड घडली आहे. या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्ड याप्रकरणी आपली याचिका मागे घेणार आहे. याबाबत मध्यस्थ समितीला प्रतिज्ञापत्र पाठवला आहे. मध्यस्थ समितीच्या तीन जणांपैकी एक असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र पाठवलंय. राम जन्मभूमी खटल्याच्या युक्तिवादाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे अखरेच्या टप्प्यात या खटल्याला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.
Oct 16, 2019, 01:00 PM ISTमोठी बातमी : सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडला
आयोध्येतल्या राममंदिर खटल्याबाबत सर्वात मोठी बातमी.
Oct 16, 2019, 11:06 AM ISTभीमा कोरेगाव : गौतम नवलखा यांना न्यायालयाचा दिलासा
हायकोर्टानं एफआयआर रद्द करण्याला नकार दिल्यानंतर या निर्णयाविरोधात नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलंय
Oct 4, 2019, 03:50 PM ISTअयोध्या प्रकरणाची सुनावणी १८ ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश
Sep 18, 2019, 01:29 PM ISTसोशल मीडिया अकाऊंट आधारशी जोडण्याचा विचार आहे का ?- सर्वोच्च न्यायालय
सरकारतर्फे सोशल मीडिया अकाऊंट आधारशी जो़डण्याचा विचार ?
Sep 13, 2019, 05:09 PM ISTमेहबुबा मुफ्तींच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात धाव
मेहबुबा मुफ्ती सईद यांच्या मुलीने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली
Sep 5, 2019, 09:26 AM ISTकोलहापूर, सांगली महापूर | सर्वोच्च न्यायालयानं सरकारला मागितलं उत्तर
कोलहापूर, सांगली महापूर | सर्वोच्च न्यायालयानं सरकारला मागितलं उत्तर
Aug 30, 2019, 06:50 PM ISTपी चिदंबरम यांच्या अटकेवर सुनावणी, पत्नी-मुलगा न्यायालयात हजर
पी चिदंबरम यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत
Aug 23, 2019, 11:42 AM ISTचिदंबरम यांना दणका, अटक रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
चिदंबरम यांना दणका, अटक रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Aug 21, 2019, 11:45 AM ISTअटकेची टांगती तलवार, चिदम्बरम यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
दरम्यान पी चिदम्बरम हे अजूनही सीबीआयसमोर हजर झालेले नाहीत
Aug 21, 2019, 08:07 AM IST'अयोध्येत राम मंदिर उभारलं तर...' पाहा काय म्हणाला बाबरचा वंशज
अयोध्येतल्या राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
Aug 19, 2019, 04:40 PM IST