सरकारनं महिला दहीहंडी पथकाच्या परदेश वारीचा खर्च महिलांकडूनच घेतला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 07:06 PM IST'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'
'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'
Jul 4, 2015, 08:34 PM ISTमदरशांबद्दल सरकारच्या निर्णयाचा सामान्य मुस्लिम समाजातून स्वागत
मदरशांबद्दल सरकारच्या निर्णयाचा सामान्य मुस्लिम समाजातून स्वागत
Jul 3, 2015, 10:23 PM ISTमदरशांत शिकणारे 'विद्यार्थी' नव्हेत; राज्य सरकारचा फतवा
महाराष्ट्रात मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता विद्यार्थ्यांचा दर्जा मिळणार नाही. या मुलांची गणना यापुढे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रुपात होणार नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय.
Jul 2, 2015, 04:04 PM IST"क्या मिल गया सरकार तुम्हे एमर्जन्सी लगा कें?"
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणीची घोषणा केली होती, तेव्हा आणीबाणीचे पडसाद बॉलीवूडमध्येही दिसून आले होते.
Jun 29, 2015, 08:12 PM ISTआधी डाळ कुणाची शिजणार?, सरकारची की शेतकऱयांची
भारतात डाळींचे भाव वाढले आहेत, यामुळे केंद्राने 5 हजार टन टाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी केंद्रीय महामंडळाने जगभरात जाहिराती दिल्या आहेत.
Jun 24, 2015, 08:43 PM ISTएकनाथ शिंदे सरकारवर नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 12:31 PM ISTमालवणी दारूकांडावरून विरोधकांनी सरकारला फटकारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 05:58 PM ISTअजित पवार, तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी नको- राज
अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वाचवण्यासाठी छगन भुजबळांचा बळी, असा प्रकार नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळांबद्दल आपण विधानसभेच्या प्रचारातही बोललो होतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Jun 23, 2015, 02:37 PM ISTसरकार कचरा वेचणाऱ्यांचा सन्मान करणार
कचरा वेचणाऱ्यांनाही सन्मान पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. देशात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटाची सक्षम यंत्रणाच अस्तित्वात नाही.
Jun 11, 2015, 04:40 PM ISTभाजपच्या कारभारावर शिवसेना आमदार नाराज, सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी
शिवसेना आमदार राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेले दिसत आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांना सन्मान मिळत नसेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी सेना आमदारांनी केलीय.
Jun 9, 2015, 10:37 PM ISTबोगस १६२ चिटफंड कंपन्यांवर कारवाई करा : सोमय्या
सेबीनं राज्यातल्या १६२ चीट फंड कंपन्या बोगस असल्याचं जाहीर केलंय. त्यामध्ये समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड, साई प्रसाद फुड्स लिमिटेड, साई प्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड, केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेड लिमिटेड, केबीसी क्लब्ज अँड रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड, अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सहारा गोल्ड मार्ट लिमिटेड अशा काही प्रमुख कंपन्यांचा त्यात समावेश आहे.
Jun 9, 2015, 08:51 PM ISTमेट्रोच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 10:05 PM ISTलुटारू सरकारमधून लोकांची सुटका : भाजप
लोकांची मागील लुटारू सरकारमधून सुटका झाली, मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त लोक आनंदी आहेत, असं भाजपाने म्हटले आहे.
May 27, 2015, 06:52 PM ISTशिवसेनेनं सत्तेत राहून सरकारवर टीका करणं टाळावं - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2015, 01:16 PM IST