मॅगी विरोधात सरकार २ मिनिटंही बोलणार नाही?
राज्य सरकार मॅगीविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. याबाबत सरकारनं गुंतवणुकीचं कारण पुढं केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
Nov 17, 2015, 07:30 PM ISTभाव नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी - शरद पवार
भाव नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी - शरद पवार
Oct 31, 2015, 09:14 PM ISTपाण्याचा वाद न्यायालयाबाहेरच सरकारनं मिटवावा - अशोक चव्हाण
पाण्याचा वाद न्यायालयाबाहेरच सरकारनं मिटवावा - अशोक चव्हाण
Oct 21, 2015, 07:46 PM ISTदुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील
दुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील
Oct 16, 2015, 07:15 PM ISTराज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
Oct 16, 2015, 07:15 PM ISTराज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
राज्यातल्या 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय... तसंच या दुष्काळावर काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्यात. मंत्रिमंडळ उपसमितीनं ही घोषणा केलीय.
Oct 16, 2015, 04:15 PM ISTडान्सबारबाबत पाहा बारबालांचं काय आहे म्हणणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:15 PM ISTनारायण राणेंची केंद्र आणि राज्य सरकारवर 'तोंड भरून' टीका
नारायण राणेंची केंद्र आणि राज्य सरकारवर 'तोंड भरून' टीका
Oct 15, 2015, 08:06 PM ISTसाहित्यिक एल्गाराची ठिणगी महाराष्ट्रातही
साहित्यिक एल्गाराची ठिणगी महाराष्ट्रातही
Oct 14, 2015, 08:27 PM ISTमुलायम सिंगचे मोठे वक्तव्य, बिहारमध्ये भाजपची सरकार येणार
बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुलायम यांनी सोमवारी म्हटले की, बिहारमध्ये वातावरण भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याचे सरकार बनू शकते हे सत्य आहे. आम्हांला वाटते की बदल हवा आहे. मुलायम सिंग यांनी भाजपच्या चांगल्या कामांची प्रशंसा केली.
Oct 12, 2015, 08:06 PM ISTसरकारविरोधात साहित्यिकांची नाराजी
Oct 12, 2015, 09:40 AM ISTसरकारच्या कार्यक्रमाला, सत्तेतील मित्रपक्षाची दांडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2015, 08:18 PM ISTलवासाच्या जमिनी आदिवासींना परत मिळणार; गुन्हे कधी दाखल होणार?
नियमभंग करून लवासा कंपनीकडे हस्तांतरित केली गेलेली १३ आदिवासींची एकूण सुमारे २०० एकर जमीन भूधारकांना परत करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून देण्यात आलेत. त्यामुळे, अजित पवारांच्या महत्त्वकांक्षी अशा लवासा प्रकल्पाला जोरदार झटका बसलाय.
Oct 7, 2015, 02:14 PM IST