सरकार

नांगरे पाटलांना प्रमोशन; हिमांशू रॉय यांची उचलबांगडी!

राज्यातील ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

Apr 13, 2015, 05:17 PM IST

सिद्धिविनायकाचा खजिना आता सरकारी तिजोरीत?

सिद्धिविनायकाचा खजिना सरकारी योजनेसाठी वापरण्याचा सरकारचा इरादा असल्याचं म्हटलं आहे. सिद्धिविनायकाच्या खजिन्याचे मूल्य ४७७ कोटी रुपये एवढे आहे. केंद्र सरकार पुढील महिन्यापासून यासाठी स्वतंत्र योजना सुरू करणार आहे. 

Apr 12, 2015, 01:14 PM IST

संपूर्ण टोलमुक्ती सरकारला परवडणार का?

संपूर्ण टोलमुक्ती सरकारला परवडणार का?

Apr 11, 2015, 08:18 PM IST

उल्लेखनीय : २३ वर्षांच्या कारकिर्दीत ४६ वेळा बदल्या

 हरियाणाचे वादग्रस्त आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा एकदा बदली झालीय. ही त्यांची ४६ वी बदली ठरलीय. 

Apr 3, 2015, 02:33 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना जिन्स, टी शर्ट घालण्यावर बंदी

सरकारी कर्मचाऱ्यांना जिन्स, टी शर्ट घालण्यावर बंदी

Mar 26, 2015, 01:45 PM IST

केंद्र सरकार सैफ अली खानकडून पद्मश्री परत घेणार?

बॉलिवूडमधील अभिनेता सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवालही मागितल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे. 

Mar 16, 2015, 10:50 AM IST

टोलमुक्‍तीचं नवीन धोरण जाहीर होण्याची शक्‍यता

लहान वाहनांसाठी सरकारकडून टोलमुक्ती जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या वाहनांच्या टोलमध्ये मात्र वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यात एसटीबसला टोलमुक्ती मिळाल्यास महाराष्ट्राच्या ग्रामीण वाहिनीला दिलासा मिळणार आहे.  'सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम टोलमुक्‍ती करू,' अशी घोषणा केलेल्या शिवसेना-भाजपने सत्ता संपादन केल्यावर याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरवात केली आहे. 

Mar 10, 2015, 11:46 AM IST

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. विरोधकांनी बहिष्कार घालत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजची मागणीही केली. 

Mar 8, 2015, 08:42 PM IST

झी मीडिया एक्सक्लुझिव्ह : हे सरकार शेतकऱ्यांचं की व्यापाऱ्यांचं?

हे सरकार शेतकऱ्यांचं की व्यापाऱ्यांचं?

Feb 26, 2015, 08:42 PM IST

प्लॅन्चेट प्रकरण : 'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट'

'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट'

Feb 25, 2015, 08:51 PM IST

प्लॅन्चेट प्रकरण : 'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट'

प्लँचेट प्रकरणी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना क्लिनचीट मिळालीय. सरकारच्या चौकशी अहवालात पोळ यांना ही क्लिनचीट देण्यात आलीय. 

Feb 25, 2015, 08:06 PM IST