सरकारकडे डील मेकिंगचं तंत्र नाही - लॉर्ड मेघनाथ देसाई
सरकारकडे डील मेकिंगचं तंत्र नाही - लॉर्ड मेघनाथ देसाई
Dec 9, 2015, 12:11 PM ISTडान्स बारसाठी सरकारची नवी नियमावली
डान्स बारसाठी सरकारने नवी नियमावली बनवली आहे, नाचा पण नियमात अशीच ती नियमावली आहे. ही नियमावली डान्सबार मालकांना चक्रावून टाकणारी आहे.
Dec 6, 2015, 08:43 PM ISTप्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा अजब निर्णय
प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा अजब निर्णय
Dec 5, 2015, 03:18 PM IST
आधी सरकारची, आता शिवसेनेची 'वर्षपूर्ती'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 01:20 PM ISTशिवसेना करणार 3 डिसेंबरला वर्षपूर्ती साजरी
राज्य सरकारचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला असला तरी शिवसेना मात्र 3 डिसेंबरला आपली वर्षपूर्ती साजरी करणार आहे. सत्तेत असूनही शिवसेना विरोधी पक्षासारखी वागतेय. आणि आता शिवसेनेचा वेगळा वर्षपूर्ती सोहळा त्यामुळे सरकारमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र नांदत असले तरी संसार मात्र काही सुरळीत चालत नसल्याचंच दिसत आहे.
Dec 2, 2015, 06:22 PM ISTसरकारने पिकविम्याचे पैसे न भरल्याने शेतकऱ्यांना फटका?
(विकास भदाणे, झी २४ तास) जळगावातील शेकडो केळी उत्पादक शेतकरी आज रस्त्यावर उतरले होते. हवामानावर आधारीत फळपिक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं.
Nov 30, 2015, 10:56 PM ISTउद्यापासून हिवाळी अधिवेशन; जीएसटी मंजूर होणार?
उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशऩात जीएसटी विधेयक मंजूर व्हावं यासाठी आता सरकारनं कसोशिचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Nov 25, 2015, 04:13 PM ISTखाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी खुशखबर...
खाजगी कंपन्यांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 'ग्रॅच्युइटी' गमावण्याची चिंता करावी लागणार नाही. कारण, लवकरच ग्रॅच्युइटीसाठी असलेली पाच वर्षांची बंदी उठवली जाऊ शकते. तसंच महिला कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळू शकते.
Nov 24, 2015, 12:09 PM IST