श्री शंभो: शिवजातस्य... पिंपळाच्या पानावर लिहिलेली शंभूराजेंची राजमुद्रा, मराठीत अर्थ समजून घ्या!
Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा काय आहे त्याचा अर्थ काय? जाणून घ्या.
Jan 23, 2025, 02:31 PM IST
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यंदा शेतकऱ्यांच्या हस्ते होणार
Raigad News : छत्रपती शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.
Jan 13, 2024, 06:07 PM ISTपुणे जिल्ह्याला संभाजी महाराजांचे नाव द्यावे : प्रकाश आंबेडकर
राज्यात नामांतराचा वाद वाढत चालला आहे.
Jan 4, 2021, 02:55 PM IST'स्वराज्यरक्षक संभाजी'चा निरोप, कलाकारांसह प्रेक्षकही भावूक
छत्रपतींच्या अखेरच्या संघर्षाने डोळ्यांच्या कडा पाणावल्या....
Mar 1, 2020, 08:25 AM ISTऔरंगाबाद | संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे भाग न दाखवण्याची मागणी
औरंगाबाद | संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे भाग न दाखवण्याची मागणी
Aurangabad Shiv Sena Leader Arjun Khotkar On Sambhajiraje Last Episode
महाराज.... घात झाला! 'स्वराज्यरक्षक संभाजीं'ची गनिमांशी झुंज
मालिकेतील हे वळण प्रेक्षकांच्या कारळात चर्रssss करणारं
Feb 13, 2020, 03:37 PM IST
...अन् 'संभाजी'नं पायातील चप्पल अनवाणी चाहत्याला भेट दिली
मराठवाड्यातील ४२-४५ अंश सेल्सिअस तापमानात अनवाणी पायांनी फिरणं तशी सोपी गोष्टी नव्हती, पण..
Jun 1, 2019, 02:46 PM ISTपुणे| छञपती संभाजी महाराजांची ३६२ वी जयंती.
पुणे| छञपती संभाजी महाराजांची ३६२ वी जयंती.
May 14, 2019, 05:05 PM ISTराम गणेश गडकरींच्या जागी संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानं खळबळ
पुण्यात पुन्हा एकदा पुतळ्यांचा वाद
Feb 19, 2019, 10:18 AM IST‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत ३४० वर्षांपूर्वीचा प्रसंग रेखाटला
काय असणार या एपिसोडमध्ये
Jul 19, 2018, 07:54 PM ISTछत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 07:38 PM ISTसंभाजी महाराजांच्या 'बलिदान दिना'ला वढूत गर्दी
छत्रपती संभाजी महाराजांचा आज ३२९ वा बलिदान दिन आहे.
Mar 17, 2018, 09:24 AM ISTसंभाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा रंगला
स्वराज्यरक्षक संभाजी राजांचा आज ३३८ वा राज्याभिषेक दिन. यानिमित्ताने पुण्याजवळ तुळापूर इथं राज्याभिषेक सोहळा रंगला.
Jan 16, 2018, 10:52 PM ISTहे आहे 'संभाजी' मालिकेचे कथानक
यवनांचं आक्रमण आणि स्वकियांची बंडाळी या सर्वांना पुरुन उरलेल्या संभाजी महाराजांची दखल इतिहासाने हवी तशी घेतली नाही याची रुखरुख आजही अनेकजण बोलून दाखवतात. काय होता हा या राजाचा इतिहास ? इतिहासाच्या पानात काय दडलंय ? याच प्रश्नाचा धांडोळा घेतला जाणार आहे झी मराठीवर नव्याने दाखल होणा-या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेद्वारे.
Sep 12, 2017, 03:53 PM ISTशिव सिंहाच्या छाव्याची देदीप्यमान गाथा झी मराठीवर
छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. एकीकडे कर्तृत्व आणि शौर्य गाजवत असताना दुसरीकडे स्वकीयांकडूनच होणारे वारही झेलत होते.
Sep 12, 2017, 03:30 PM IST