शिवसैनिकांच्या कृत्याचा शिवसेनेला अभिमान - संजय राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 06:49 PM ISTपाकिस्तानचं आदरातिथ्य स्वीकारलं, तेव्हा कुठे गेला राष्ट्रधर्म - दानवे
सध्या भाजप-शिवसेना वादावर पडदा पडला असतांना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपकडून उत्तर येतंय. पाकिस्तानला आता विरोध करणारे संजय राऊत दोन वेळा तिथं जाऊन आले. त्यांचं आदरातिथ्य स्वीकारून आले. तेव्हा त्यांना समजलं नाही का पाकिस्तान देशाचा शत्रू आहे. तेव्हा कुठं गेला होता त्यांचा राष्ट्रधर्म, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लगावलाय.
Oct 15, 2015, 10:12 PM IST'गोध्रामुळे मोदींची जगभर ओळख निर्माण झाली' - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 08:25 PM IST'गोध्रामुळे मोदींची जगभर ओळख निर्माण झाली' - शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेने टोला लगावला आहे. गोध्रा आणि अहमदाबादमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख जगभर झाली, आम्ही त्यांना आदर्श मानतो, पण त्यांनीच गुलाम अली आणि कसुरीच्या घटनेवर दु:ख व्यक्त करणे हे दुर्देव असल्याचे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Oct 14, 2015, 01:46 PM ISTपंतप्रधानांची प्रतिक्रिया दुर्देवी - संजय राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 01:18 PM ISTआमची राष्ट्रभक्ती खुपत असेल, तर भाजपनं सत्ता सोडावी - संजय राऊत
प्रत्येक वेळी काहीही झालं तरी तुमचे मंत्री कधी राजीनामा देणार? सत्ता कधी सोडणार असा प्रश्न आम्हाला विचारला जातो, जर आमची राष्ट्रभक्ती इतकीच खुपत असेल तर भाजपनं सत्ता सोडावी, या शब्दात भाजपवर पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केलीय.
Oct 13, 2015, 07:38 PM ISTमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही : संजय राऊत
शिवसेनेच्या शाई हल्ल्याप्रकरणामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद अधिकच वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेच्या या प्रकारामुळे राज्याची बदनामी झाल्याचे म्हटले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोकदार उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र समजलाच नाही.
Oct 13, 2015, 03:23 PM ISTशिवसेनेचं आंदोलन कायम, अफवांवर विश्वास ठेऊन नका - राऊत
मुंबईत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध होता, आहे आणि कायम राहणार अशी भूमिका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.
Oct 12, 2015, 04:43 PM ISTसुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकल्याविषयी संजय राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 12:00 PM ISTपाकिस्तानबरोबर चर्चा नको, कडक उत्तर द्या : फारुख अब्दुल्ला, संजय राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2015, 07:01 PM ISTयाकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश : संजय राऊत
बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलाय. पाकिस्तानमधून सुरु असलेल्या दहशतवादाविरुद्ध दिलेला हा एक योग्य संदेश असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त दिली.
Jul 30, 2015, 09:25 AM ISTयाकूब मेमनच्या फाशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रीया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 05:04 PM IST'वेगळ्या विदर्भा'बाबत शहांच्या भूमिकेचं सेनेकडून स्वागत
'वेगळ्या विदर्भा'बाबत शहांच्या भूमिकेचं सेनेकडून स्वागत
May 27, 2015, 11:08 PM ISTहोय, हे सूटा-बुटातलंच सरकार - संजय राऊत
होय, हे सुटा-बुटातलंच सरकार आहे, असं म्हटलंय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी... असं म्हणतानाच त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना टोलाही लगावलाय.
May 13, 2015, 01:33 PM IST