संजय दत्तच्या मदतीसाठी राष्ट्रवादीही सरसावली
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीये. मात्र, न्यायालयाने संजय दत्तला माफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केलीये.
Mar 22, 2013, 01:54 PM ISTनायक ते खलनायक
बॉ़लीवूडच्या मुन्नाभाईला आता तुरुंगात जावं लागणार आहे..सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय...संजय दत्तने यापूर्वीच १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे..पण आता त्याला आणखी साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे...
Mar 21, 2013, 11:55 PM ISTसंजय दत्तला माफ करा- काटजू
अभिनेता संजय दत्त याला १९९२ साली झालेले बॉम्बस्फोट आणि दंगली संदर्भात अवैध शस्त्र बाळगल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मात्र संजय दत्तला माफ करावे अशा आशयाचं पत्र प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी राज्यपालांना पाठवलं आहे.
Mar 21, 2013, 11:38 PM ISTसंजय दत्तला मिळालेली शिक्षा योग्य आहे का?
संजय दत्तला गुन्ह्याच्या मानाने खूप मोठी शिक्षा दिली गेली असल्याचं बॉलिवूड कलाकारांचं म्हणणं आहे.तुम्हाला काय वाटतं?
Mar 21, 2013, 05:20 PM IST१९९३ बॉम्बस्फोट : संजय दत्तला अटक आणि शिक्षा
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्त या हात असल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याने बेकायदा शस्त्रास्त्र बाळगली होती. संजयला कधी अटक करण्यात आली ते त्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा घटनाक्रम.
Mar 21, 2013, 04:54 PM ISTबॉलिवूड म्हणतं `संजय दत्त गुन्हेगार नाही!`
संजय दत्तला शिक्षा सुनावल्यावर संपूर्ण बॉलिवूडला दुःख झालं आहे. ट्विटरवर बॉलिवूडने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Mar 21, 2013, 03:53 PM ISTसंजय दत्त करणार पुनर्विचार याचिका दाखल
संजय दत्तला सुनावलेल्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Mar 21, 2013, 02:50 PM ISTसंजय दत्त खंबीर, शिक्षा भोगेलच - संजयचे वकील
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट आणि दंगलीदरम्यान विनापरवाना शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संजयला पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
Mar 21, 2013, 02:49 PM IST...आणि संजूबाबालाही रडू कोसळले
निकाल जाहीर झाल्यावर संजय दत्तला अश्रू अनावर झाले. त्याने निराश होऊन आपल्या परिवाराला आलिंगन दिले. यावेळी मान्यता दत्त त्याचा हात पकडून उभी होती. ‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’ अशी प्रतिक्रिया संजय दत्तनं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर दिलीय.
Mar 21, 2013, 02:08 PM ISTसंजय दत्तला शिक्षा, बॉलिवूडला जबर झटका
अभिनेता संजय दत्त याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. गेली वीस वर्षे हा खटला सुरू होता.
Mar 21, 2013, 02:07 PM ISTसंजयला शिक्षा, प्रिया दत्त यांना अश्रू झाले अनावर
अभिनेता संजय दत्त याला अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षाची शिक्षा सुनविण्यात आली. गेले २० वर्ष हा खटला सुरू होता.
Mar 21, 2013, 01:22 PM ISTदहशतवाद हा प्लेग रोगासारखा - सर्वोच्च न्यायालय
वीस वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणातील अंतिम निकाल वाचनास सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कस्टम अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. त्याचवेळी दहशतवाद हा प्लेग रोगासारखा आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हटले.
Mar 21, 2013, 01:19 PM ISTमी खंबीर... निकालानंतर मुन्नाभाईची प्रतिक्रिया
‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’ अशी प्रतिक्रिया संजय दत्तनं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर दिलीय.
Mar 21, 2013, 12:51 PM IST१९९३ बॉम्बस्फोट: संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा
१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालाकडे साऱ्य़ांचेच लक्ष लागून राहिले होते.
Mar 21, 2013, 12:07 PM IST१९९३ बॉबस्फोट निकाल : याकूब मेमनची फाशी कायम
१९९३ साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून येणं सुरु झालंय. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं खटल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमन याची फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.
Mar 21, 2013, 11:59 AM IST