Monday Panchang : आषाढ शुक्ल पक्षातील नवमी तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

15 july 2024 Panchang : सोमवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

नेहा चौधरी | Updated: Jul 14, 2024, 05:56 PM IST
Monday Panchang : आषाढ शुक्ल पक्षातील नवमी तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत सोमवारचं पंचांग? title=
monday panchang 15 july 2024 panchang in marathi

Panchang 15 july 2024 in marathi : सोमवारी पंचांगानुसार (Panchang Today) आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. तसंच पंचांगानुसार  लक्ष्मी नारायण योगासोबत सिद्ध योग, रवियोग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र तूळ राशीत भ्रमण करतोय. (monday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. सोमवार हा दिवस भगवान शंकराला समर्पित असल्याने त्यांची यादिवशी यांची उपासना करण्यात येणार आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (monday panchang 15 july 2024 panchang in marathi ) 

पंचांग खास मराठीत! (15 july 2024 panchang marathi)

वार - सोमवार 
तिथी -  नवमी - 19:21:23 पर्यंत
नक्षत्र - स्वाति - 24:30:25 पर्यंत
करण - बालव - 06:29:04 पर्यंत, कौलव - 19:21:23 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सिद्ध - 06:59:35 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:33:17 वाजता
सूर्यास्त - 19:20:36
चंद्र रास - तुळ
चंद्रोदय - 13:46:00
चंद्रास्त - 24:44:00
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:47:18
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - आषाढ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 12:54:31 पासुन 13:49:40 पर्यंत, 15:39:59 पासुन 16:35:08 पर्यंत
कुलिक – 15:39:59 पासुन 16:35:08 पर्यंत
कंटक – 08:18:45 पासुन 09:13:54 पर्यंत
राहु काळ – 07:16:42 पासुन 09:00:07 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:09:04 पासुन 11:04:13 पर्यंत
यमघण्ट – 11:59:22 पासुन 12:54:31 पर्यंत
यमगण्ड – 10:43:32 पासुन 12:26:57 पर्यंत
गुलिक काळ – 14:10:21 पासुन 15:53:46 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:59:22 पासुन 12:54:31 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)