श्रीसंत

अक्सर 2 मधून श्रीसंतची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

अक्सर 2 या चित्रपटामधून भारताचा माजी फास्ट बॉलर एस. श्रीसंत बॉलीवूडमध्ये आगमन करणार आहे.

Jul 9, 2016, 07:31 PM IST

'म्हणून श्रीसंतच्या कानाखाली मारली'

2008 च्या आयपीएलमध्ये हरभजन सिंगनं श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. या वादाबाबत आता हरभजन सिंग बोलला आहे. 

Jul 3, 2016, 06:32 PM IST

भाजप उमेदवार माजी क्रिकेटर श्रीसंतची सोशल मीडियावर खिल्ली...केरळ पाहा काय म्हटलं?

केरळ राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात. प्रचारात जोरदार रंगत येत आहे. भाजपने आपली ताकद लावलेय. 

Apr 20, 2016, 06:01 PM IST

'तिच्यामुळे'च श्रीसंतला मिळाली उभारी

तिरुवनंतपुरम : मॅच फिक्सिंगच्या आरोपात तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडलेला खेळाडू एस श्रीसंत आता राजकारणाची इनिंग खेळणार असल्याचं निश्चित झालंय.

Mar 28, 2016, 01:10 PM IST

माजी क्रिकेटपटू श्रीसंत घेणार पंतप्रधानांची भेट ?

वादग्रस्त माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत आपल्या आवडीच्या मतदारसंघासाठी आग्रही आहे.

Mar 25, 2016, 11:01 PM IST

श्रीसंतला भाजपकडून विधानसभेचं तिकीट

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीसंतला भाजपकडून आमदारकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीशांतला भाजप केरळ विधानसभेच्या निवडणुकीत उतरवणार आहे.

Mar 22, 2016, 05:50 PM IST

क्रिकेटपटू श्रीसंतची आता बॉलिवूडमध्ये एंट्री

क्रिकेटर श्रीसंत लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. आयपीएल फिक्सींगमध्ये नाव आल्यानंतर श्रीसंतच्या क्रिकेट करिअरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पण आता श्रीसंत हा सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा टीव्हीवर दिसणार आहे.

Feb 13, 2016, 05:57 PM IST

'तिहार तुरुंगातच श्रीसंतला संपवण्याचा प्रयत्न झाला होता'

२०१३ साली उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि क्रिकेटर श्रीसंत याला जेलमध्येच संपवण्याचा प्रयत्न झाला होता, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मल्याळी गायक मधू बालकृष्णन यांनी केलाय. बालकृष्णन हे श्रीसंतच्या मोठ्या बहिणीचे पती आहेत. 

Feb 27, 2015, 05:15 PM IST

पूजा भट्टच्या ‘कॅबरे’मध्ये दिसणार श्रीसंत

 स्पॉट फिक्सिंगचे आरोपी क्रिकेटर एस. श्रीसंत क्रिकेट जगतापासून जरी दूर झाला असला तरी ग्लॅमर त्याची पाठ सोडत नाही. टीव्हीच्या जगतात तो प्रसिद्ध होता आता त्याचे पाऊले बॉलिवूडच्या दिशेने पुढे पडत आहेत. तो पूजा भट्टच्या आगामी ‘कॅबरे’ चित्रपटात दिसणार आहे. 

Nov 24, 2014, 07:00 PM IST

`क्रिकेटर` श्रीसंत लागला `धंद्याला`...

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण उजेडात येण्यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात श्रीसंतला ठुमक ठुमक नाचताना पाहिलाच असेल... पण, आता मात्र त्याच्या फॅन्सला (उरल्या-सुरलेल्या) त्याला सिनेमात अभिनय करताना पाहता येणार नाही. एव्हढंच नाही तर श्रीसंत एका सिनेमासाठी म्युझिकही तयार करणार आहे.

May 1, 2014, 06:11 PM IST

श्रीसंतसहीत २२ जणांवर मोक्का दाखल!

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्यानं श्रीसंतसहीत २२ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १८ जूनपर्यंत वाढ झालीय.

Jun 4, 2013, 04:42 PM IST

शीघ्रकोपी श्री`संत` भडकला, चंदेलियालावर हात उगारला

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक केलेला श्रीसंत आणि चंदेलिया हे दोघे आमने-सामने आल्यावर काल चांगलीच जुंपली.

May 28, 2013, 01:40 PM IST

IPL-6 वर बंदी नाही – सुप्रीम कोर्ट

आयपीएलच्या सहाव्या सीझनच्या प्ले-ऑफच्या मॅचेस होणारच असा निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिला. यामुळे बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.

May 21, 2013, 07:03 PM IST

राहुल द्रविडला लागला होता फिक्सिंगचा सुगावा?

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आता आणखी काही गंभीर बाबी पुढे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राजस्थान रॉयल संघाला आणि या संघाचा कॅप्टन असणाऱ्या राहुल द्रविडला या प्रकरणाचा संशय आधीच आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

May 21, 2013, 02:17 PM IST