श्रीसंत

'कप्तान को बोल मैं खेलूंगा...', रक्ताच्या उलट्या केल्यानंतरही युवी असं काय बोलला? श्रीसंतने सांगितला अंगावर काटा येणारा अनुभव

Sreesanth on Yuvraj Singh : शरीर पोकळं होत असतानाही युवराजने देशासाठी वर्ल्ड कप खेळला... नव्हे नव्हे तर जिंकवला सुद्घा... याच युवराजच्या संघर्षावर टीम इंडियाला फास्ट गोलंदाज एस श्रीसंत याने मोठं वक्तव्य केलं आहे.

Dec 12, 2023, 03:50 PM IST

'त्याबद्दल बोलणंही मूर्खपणाचं'; श्रीसंतच्या आरोपांना कार्तिकचं प्रत्युत्तर

भारताचा क्रिकेटपटू एस श्रीसंत याने केलेल्या आरोपांवर दिनेश कार्तिकने प्रत्युत्तर दिलं आहे.

Oct 22, 2019, 05:12 PM IST

श्रीसंतसाठी आनंदाची बातमी, बंदी हटली

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदी घालण्यात आलेल्या श्रीसंतला दिलासा मिळाला आहे.

Aug 20, 2019, 07:02 PM IST

आयपीएल स्पॉट फिक्सिंग: सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरची बंदी हटवली

बीसीसीआयने आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये संशयित असल्याने त्यावर आजीवन कारवाई करण्यात आली होती.

Mar 15, 2019, 12:06 PM IST

श्रीसंतचं वागणं चुकीचं, सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आजीवन बंदी भोगत असलेला भारताचा क्रिकेटपटू एस.श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे.

Jan 30, 2019, 09:50 PM IST

सचिनच्या त्या आठवणीनं श्रीसंतला अश्रू अनावर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दलचा एक किस्सा सांगताना श्रीसंतला अश्रू अनावर झाले.

Oct 16, 2018, 09:58 PM IST

व्हिडिओ : 'बिग बॉस 12'मध्ये दिसणार हा भारतीय क्रिकेटर, पाहा सॉलिड बॉडी

टीम इंडियाचा हा माजी बॉलर मैदानावरच रडतानाही दिसला होता. 

Sep 15, 2018, 12:45 PM IST

Video : श्रीसंतची बॉडी बघून तुम्हीही हैराण व्हाल

भारताचा क्रिकेटपटू एस. श्रीसंत सध्या त्याच्या बॉडीमुळे चर्चेत आहे. 

Jul 24, 2018, 02:45 PM IST

म्हणून श्रीसंत बॉडी बिल्डर झाला!

भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंत काही दिवसांपूर्वी त्याच्या फोटोमुळे भलताच चर्चेत आला होता.

Jul 19, 2018, 07:47 PM IST

व्हिडिओ : धोनीला 'थाला' म्हटल्यानंतर भडकला श्रीसंत

आयपीएल 2018 मध्ये चेन्नईची टीम पुनरागमन करणार आहे आणि या टीमचे नेतृत्व टीम खुद्द महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आलाय ही बातमी समजल्यानंतर फॅन्सला एकच आनंद झाला होता... 

May 22, 2018, 08:26 PM IST

Birthday Special : कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'या' क्रिकेटरने मास्टर ब्लास्टर सचिनला देखील केलं हैराण

एस श्रीसंत हा केरळातील पहिला फास्ट बॉलर ज्याने रणजी ट्रॉफीमध्ये हॅट्रिक केली आहे. 

Feb 6, 2018, 08:48 AM IST

श्रीसंतच्या धमकीला बीसीसीआयने दिले असे उत्तर

आपण दुसऱ्या देशातून खेळू शकतो या श्रीसंतच्या विधानाला आता बीसीसीआयने उत्तर दिले आहे. 

Oct 21, 2017, 05:14 PM IST

श्रीसंतला या देशात जाऊन खेळायचंय क्रिकेट

स्कॉटलंडच्या ग्लेन्रोथ्स क्रिकेट क्लबमधून क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआयनं परवानगी द्यावी

Aug 21, 2017, 05:30 PM IST

४ वर्षानंतर श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात

देशामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच क्रिकेटपटू श्रीसंत यालाही क्रिकेट खेळण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे.

Aug 15, 2017, 09:48 PM IST

श्रीसंतला दिलासा, स्पॉट फिक्सिंग प्रकरणातली बंदी कोर्टानं हटवली

भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंतला केरळ उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.

Aug 7, 2017, 06:10 PM IST