पीक पाणी: नोटाबंदीचा जबरदस्त फटका नाशिकमधील शेतकऱ्यांना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 07:09 PM ISTपीकपाणी: चलन टंचाईचा शेतमालाला फटका !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 07:09 PM ISTपिकपाणी: माळरानावर फुलवली दोडक्याची शेती !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 07:08 PM ISTनोटबंदीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी दुहेरी अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:22 PM ISTनाशिक: नोटबंदीचा फटका कांदा शेतकऱ्यांना देखील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:21 PM ISTटोमॅटो दोन रुपये किलो, शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ
जिल्ह्यात टोमॅटो दोन रुपये किलोने विकले जात असल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.
Nov 24, 2016, 02:42 PM ISTसरकार पाणी अडवतंय, वाळू माफिया बंधारा फोडतायत
अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू उपशासाठी अडचण ठरत असल्यामुळे तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याचे रातोरात दारे उखडून फेकून दिल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलंय.
Nov 23, 2016, 07:54 PM ISTशेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकांना पैसा
शेतकऱ्याच्या आडून का असेना अखेर जिल्हा बँकांना पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ऐन रब्बी हंगामात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं ग्रामीण बँकांना दिले आहेत.
Nov 23, 2016, 07:40 PM ISTनोटाबंदीनंतर शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. ग्रामीण बँकांमधून शेतकऱ्यांना पैसे देत बियाणं आणि खतं खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचे रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना आदेश दिलेत.
Nov 23, 2016, 11:30 AM ISTअडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेंचा दिलासादायक निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे.
Nov 23, 2016, 07:38 AM ISTबी-बियाणे घेताना जुन्या नोटा कधी स्वीकारणार?
शेतकऱ्यांना नवीन नोटा बदलताना होणारा त्रास पाहता बी-बियाणे घेताना जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, अशी घोषणा सरकारनं केली. मात्र, हा निर्णय किरकोळ व्यापाऱ्यांना मिळालाच नसल्याच दिसून आलं.
Nov 22, 2016, 11:02 PM ISTनोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना रोख रकमेऐवजी धनादेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:36 PM ISTइंदापूरमध्ये शेतकऱ्यांना स्वाईप मशिनमधून पैसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:35 PM ISTबियाणे खरेदीसाठी जुन्या 500, 1000च्या नोटा चालणार, सरकारचा निर्णय
केंद्र सरकारनं रब्बी बियाणे खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडील पाचशेची नोट ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतलाय.
Nov 21, 2016, 03:02 PM ISTनोटबंदी | शेतकरी, मापाडींना सर्वात मोठा फटका
बाजार समिती गेल्या आठ दिवसापासून बंद आहे. चलन तुडवाडयांमुळे व्यापाऱ्यांनी आणि समितीने हा निर्णय घेतला आहे.
Nov 20, 2016, 07:16 PM IST