शेतकरी कर्जमाफी

महाराष्ट्रातले शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतायत

ठाकरे सरकार कर्जमाफी कधी करणार, असा प्रश्न विचारला जातोय. मात्र हे सरकार घाईत कर्जमाफीचा निर्णय घेणार नाही.

Dec 19, 2019, 09:02 PM IST

ठाकरे सरकार 2 टप्प्यांमध्ये देणार शेतकरी कर्जमाफी?

 शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन

Dec 17, 2019, 11:27 PM IST
Nagpur Winter Session Opposition leader Devendra Fadnavis On Farmer Loan Waiver PT5M4S

नागपूर | शेतकरी कर्जमाफीवरुन विधानसभेत गोंधळ

नागपूर | शेतकरी कर्जमाफीवरुन विधानसभेत गोंधळ

Dec 17, 2019, 04:10 PM IST
Mumbai Jayant Patil PC 04Th Dec 2019. PT5M49S

मुंबई | शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घाईनं नाही -जंयत पाटील

मुंबई | शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घाईनं नाही -जंयत पाटील

Dec 4, 2019, 09:45 PM IST

महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचा पैसा शेतकरी कर्जमाफीसाठी वळवणार?

महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर ठरला आहे.

Nov 21, 2019, 03:22 PM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विधानपरिषदेत गोंधळ, कामकाज तहकूब

कर्जमाफीच्या मुद्दावरुन विरोधक आक्रमक

Jun 21, 2019, 02:23 PM IST

दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी आज जालना जिल्ह्यातल्या साळेगाव इथल्या चारा छावणीला भेट दिली.

Jun 9, 2019, 02:07 PM IST
BJP Party Preparation For Vidhan Sabha Before LS Election Results PT1M40S

लोकसभा निकालांआधीच भाजपाची विधानसभेची तयारी

लोकसभा निकालांआधीच भाजपाची विधानसभेची तयारी

May 21, 2019, 08:50 PM IST
NDA Meet For Preparation Of Vidhan Sabha Election By Giving Farmer Loan Waiveoff PT2M23S

निकालांआधीच भाजपाची विधानसभेची तयारी सुरु

निकालांआधीच भाजपाची विधानसभेची तयारी सुरु

May 21, 2019, 01:25 PM IST

सत्ता द्या, १० दिवसात शेतकरी कर्जमाफीची गॅरेंटी: राहुल गांधी

मध्य प्रदेशातील मंदसौर येथून काँग्रेसने विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि मध्य प्रदेशची जनता बहूसंख्येने उपस्थित होती.

Jun 6, 2018, 02:43 PM IST

राज्यातील सर्व बँका उद्या कर्जमाफीच्या कामासाठी सुरु राहणार

उद्या सुट्टी असूनही बॅंका सुरू राहणार आहेत.

 

Feb 12, 2018, 09:42 PM IST

शेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा

राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा असून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप काँग्रेसने केलाय. 

Jan 26, 2018, 08:41 AM IST

...आणि कर्जमाफीची १५ नोव्हेंबर डेडलाईन निघून गेली

कर्जमाफी योजनेत आयटी घोटाळा झाला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. त्यामुळेच शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास दिरंगाई होत असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं होतं. 

Nov 19, 2017, 10:58 AM IST