शेतकरी कर्जमाफी

बारा दिवस उलटूनही शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच

शेतकऱ्यांना पाच-सहा दिवसात कर्जमाफी मिळेल असा दावा करण्यात आला होता. पण बारा दिवस उलटले तरीही शेतक-यांच्या पदरात पैसे पडलेले नाहीत.

Nov 3, 2017, 11:48 PM IST

शेतकरी कर्जमाफीत होणार नवा घोळ

राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणींचा पाढा सुरुच आहे. शेतकऱ्यांनी कोणत्या सोसायटीमार्फत कर्ज घेतले आहे याची माहिती सरकारने दिली नसल्याने भविष्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Nov 3, 2017, 04:04 PM IST

राजू शेट्टींचे घोटाळ्याचे आरोप सरकारने फेटाळले

कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आयटी घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. पण हा आरोप मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्याच्या आयटी विभागचे सचिव विजय गौतम यांनी फेटाळून लावलाय.

Nov 3, 2017, 09:01 AM IST

कर्जमाफीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

सरकार असंच सगळं माफ करत गेलं तर एके दिवशी सरकारची परिस्थिती कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे होईल असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलयं.

Oct 29, 2017, 10:05 PM IST

'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं'

भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतंय. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक आता थांबवावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Oct 18, 2017, 09:04 PM IST

राज्यभरात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला. सह्याद्री आतिथीगृहावर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. तर, राज्यातील इतर महत्त्वाची शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रे वाटण्यात आली.

Oct 18, 2017, 06:41 PM IST

शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप

राज्य सरकारने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी केली. सह्याद्री अतिधथीगृहात झालेल्या कर्जमाफीच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले. 

Oct 18, 2017, 01:52 PM IST

कर्जमाफीसाठी सरकारला अखेर मुहूर्त सापडला

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारला अखेर मुहूर्त सापडलाय आहे.

Oct 16, 2017, 07:16 PM IST

शेतकरी कर्जमाफी आणि बुलेट ट्रेन फसवी, शरद पवारांचा आंदोलनाचा एल्गार

केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. तसेच जपानची आर्थिक मंदी दूर करण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे, अशी टीका करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आम्ही दिवाळीपर्यंत वाट पाहत आहेत. त्यानंतर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा पवार यांनी दिलाय.

Oct 3, 2017, 03:37 PM IST