शेतकरी कर्जमाफी

कट्टर धार्मिकता नव्हे तर यापुढे कट्टर शेतकरीवाद पाहा - बच्चू कडू

देशामध्ये सध्या कट्टरतावाद चालू आहे, सगळ्यांनी आतापर्यंत धार्मिक कट्टरता पाहिली पण येत्या काळात कट्टर शेतकरीवाद पाहावयास मिळेल, असे आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रे दरम्यान येवला येथे इशारा देताना स्पष्ट केले.

Apr 19, 2017, 12:37 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. संपूर्ण अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

Apr 7, 2017, 08:04 AM IST

उध्दव ठाकरेंनी आदित्यनाथांचे केले कौतुक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 5, 2017, 12:18 PM IST

योगी आदित्यनाथांच्या कॅबिनेट बैठकीवर अवघ्या महाराष्ट्राच लक्ष

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅबिनेटची पहिलीवाहिली मीटिंग अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

Apr 4, 2017, 03:20 PM IST

प्रकल्पांसाठी कर्ज मिळते, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुणी कर्ज देत नाही - मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी विरोधकांसह शिवसेना आमदारांकडूनही केली जातेय. या मुद्द्यावर त्यांनी मांडलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेय. 

Mar 24, 2017, 04:24 PM IST

काँग्रेसने ओढली शिवसेनेची री....

 उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले तसाच निर्णय महाराष्ट्रात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी शिवसेनेने मागणी केल्यानंतर आता त्यांची री काँग्रेसने ओढली आहे. 

Feb 27, 2017, 10:35 PM IST