कर्जमाफी, मोफत पैसे वाटप योजना भविष्यासाठी धोकादायक? RBI चिंता व्यक्त करत म्हणाली, 'भारताच्या आर्थिक...'
RBI On Freebies: राज्याराज्यांमध्ये काय चाललंय काय? कर्जमाफीपासून विविध आर्थिक योजनांवरील खर्चावर RBI चा कटाक्ष; सामान्यांवर कसा परिणाम?
Dec 20, 2024, 10:32 AM IST
मुलीच्या विवाहासाठी सरकार देणार 51 हजार रुपये, ज्येष्ठांची पेन्शन वाढवली तर शेतकर्यांचे कर्ज केले माफ
या राज्याच्या अर्थसंकल्पात (Budget 2021) शेती, शेतकरी, महिला आणि वृद्धांसाठी अनेक योजना जाहीर केल्या.
Mar 8, 2021, 02:15 PM ISTकर्जमाफीच्या दुसऱ्या यादीतही नाव न आल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
महाविकासआघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता.
Mar 5, 2020, 12:44 PM ISTशेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ; यादीत मृत शेतकऱ्यांचा समावेश
पहिल्या यादीत केवळ १५ हजार शेतकऱ्यांची नावे जाहीर केल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर पकडले होते.
Mar 2, 2020, 07:38 AM ISTशेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ दूर करा, उद्धव ठाकरेंचे अधिकाऱ्यांना आदेश
सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.
Feb 29, 2020, 09:51 PM ISTशेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
दुसऱ्या यादीत २२ लाख शेतकऱ्यांचा समावेश.
Feb 29, 2020, 07:31 PM ISTजळगाव । उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान, सरकार पाडून दाखवाच!
आमचं बरं चाललंय आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, असे समजू नये. आम्ही एकाच व्यासपिठावर आहोत, हे चित्र उद्या वृत्तपत्रात दिसेल. आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणी सरकार पडेल या स्वप्नात राहू नये. माझे त्यांना खुले आव्हान आहे, हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथे दिला. जळगावमधील जैन हिल्स येथे अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
Feb 15, 2020, 05:20 PM ISTआमचं बरं चाललंय, महाविकास आघाडीत कोणतेही अंतर नाही : उद्धव ठाकरे
आमचं बरं चाललंय आहे. हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला.
Feb 15, 2020, 05:00 PM ISTठाकरे सरकारचा मोठा निर्णय । शेतकरी कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी १५ एप्रिलपर्यंत
१५ एप्रिलपर्यंत शेतकरी कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी करा असे आदेश देण्यात आले आहेत.
Feb 7, 2020, 08:24 PM ISTशेतकरी कर्जमाफीच्या लिंकवर कॅन्डी क्रश, आयुक्त सोनी निलंबित
सहकार आयुक्त सतीश सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे.
Jan 22, 2020, 07:40 PM IST'मुख्यमंत्री ठाकरे आणि फडणवीस या दोघांचीही शेतकरी कर्जमाफी फसवी'
राज्यातील सरकार बदललं आहे अस वाटत नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली
Jan 20, 2020, 05:14 PM ISTकोल्हापूर । स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बंदची हाक
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालेली नाही. मग फलक कशाला यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बंदची हाक दिली आहे.
Jan 8, 2020, 06:00 PM ISTगारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी घेतला 'हा' निर्णय
गारपीटमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्याच्या भरपाईवर भाष्य
Jan 2, 2020, 12:54 PM ISTनागपूर | शेतकरी कर्जमाफीवर शेतकरी नेत्यांची प्रतिक्रिया
नागपूर | शेतकरी कर्जमाफीवर शेतकरी नेत्यांची प्रतिक्रिया
Dec 21, 2019, 11:05 PM ISTनागपूर | अर्थमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेचा उलगडा
नागपूर | अर्थमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेचा उलगडा
Dec 21, 2019, 11:00 PM IST