शेअर बाजार कोसळला; आशियाई बाजाराची पडझड सुरुच
कोरोनाचा कहर आणि जगभरातील अर्थव्यवस्थेवर झालेल्या त्याच्या थेट परिणामांचे पडसाद भारतातही दिसू लागले आहेत.
Mar 16, 2020, 09:55 AM ISTकोरोनाचे सावट : शेअर बाजारात मोठी पडझड, आतापर्यंत २० लाख कोटींचे नुकसान
कोरोना व्हायरस संकटामुळे, भारतीय शेअर बाजारासाठी आणखी एक वाईट दिवस ठरण्याची शक्यता आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील सर्व बाजारांत आज सकाळी मोठ्या घसरणीचे सत्र कायम राहिले आहे.
Mar 13, 2020, 08:47 AM ISTमुंबई । शेअर मार्केटवर कोरोना व्हायरसचे सावट
मुंबई शेअर मार्केटवर कोरोना व्हायरसचे सावट पाहायला मिळत आहे. जवळपास ८ लाख कोटींचे नुकसाना झाल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजारात मोठी पडझड दिसून येत आहे.
Mar 12, 2020, 03:15 PM ISTमुंबई शेअर मार्केटमध्ये पडझड, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला
कोरोना व्हायरसचे सावट शेअर मार्केटवर कायम दिसून येत आहे. शेअर मार्केटची सुरुवात पडझडीने झाली.
Mar 12, 2020, 10:06 AM ISTBudget 2020 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे.
Feb 1, 2020, 11:11 AM ISTसोन्याच्या वाढत्या दरांतही ठेवणीतील दागिन्यांपासून असे कमवा पैसे
या योजनांविषयी माहिती आहे?
Aug 27, 2019, 10:54 AM ISTपासवर्ड श्रीमंतीचा : शेअर मार्केट गुंतवणूक आणि महागाईशी लढा, १५ जून २०१९
पासवर्ड श्रीमंतीचा : शेअर मार्केट गुंतवणूक आणि महागाईशी लढा, १५ जून २०१९
Jun 15, 2019, 05:00 PM ISTरुपया मूल्य आणि शेअर बाजारात घसरण कायम
रुपयाचं मुल्य आणि शेअर बाजारांमधली घसरण कायम आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ५०९ अंशांनी कोसळत ३७ हजार ४१३ अंशांच्या महिन्याभरातल्या निचांकावर आलाय.
Sep 11, 2018, 10:38 PM ISTमुंबई शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स ३८ हजारांवर
शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) आज ऐतिहासिक उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले.
Aug 9, 2018, 05:47 PM ISTभाजपच्या आघाडीचे शेअर मार्केटमध्ये पडसाद; निर्देशांक वधारला
ताज्या माहितीनुसार शेअर बाजार २५० अंकांनी वधारला. तर, निफ्टीतही वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.
May 15, 2018, 10:13 AM ISTशेअर बाजार वधारला आणि सोन्याचा दर घसरला
गेल्या आठवड्यात ३१ हजार ६०० रुपयांवर असणारा दर, ३० हजार ६८० पर्यंत खाली आला.
Feb 8, 2018, 03:46 PM IST'शेअर बाजारात पडझड, छोट्या गुंतवणूकदारांनी वाट पाहावी'
भारतीय बाजारात सलग सहव्या दिवशी पडझडीचं सत्र सुरू आहे. आज सकाळी बाजार उडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी साडे तीनशेहून अधिक अंकांनी कोसळला. दरम्यान, तज्ज्ञांनी छोट्या गुंतवणूकदारांना वाट बघण्याचा सल्ला दिलाय
Feb 6, 2018, 01:41 PM ISTअमेरिका, जपानमध्ये शेअर मार्केटची पडझड
अमेरिकन शेअर बाजारात आलेल्या विक्रमी पडझडीचे परिणाम आज जगभरातल्या बाजारात बघायला मिळत आहेत.
Feb 6, 2018, 09:14 AM ISTवॉशिंग्टन । अमेरिका, जपान शेअर मार्केटमध्ये पडझड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 6, 2018, 08:49 AM IST