शेअर मार्केट

शेअर मार्केटमध्येही आधार कार्ड बंधनकारक

शेअर मार्केटमधले गैरव्यवहार आणि कर चोरी थांबवण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Aug 22, 2017, 04:13 PM IST

उत्तर कोरिया-अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे अर्थजगतावर परिणाम

उत्तर कोरिया आणि अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे परिणाम अर्थजगतावर बघायला मिळालेत. गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये पडझड बघायला मिळाली. 

Aug 10, 2017, 11:32 PM IST

मान्सूनच्या अंदाजाने भारतीय शेअर बाजारांत पुन्हा उत्साह

मान्सूनच्या ताज्या अंदाजानं भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांच्या आसपास झुलणाऱ्या सेन्सेक्सनं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठलाय. 

May 11, 2017, 08:24 AM IST

शेअर मार्केटची घोडदौड कायम, सेन्सेक्स ३० हजारापर्यंत

शेअर बाजारांची घोडदौड कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक आज नव्या उंचीवर पोहोचले. 

Apr 5, 2017, 10:00 PM IST

मुंबई शेअर बाजारात आज कमालीची उसळी

पाच राज्यातल्या निकालानंतर प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारात आज कमालीची उसळी बघायला मिळतेय. सेन्सेक्स उघडताच 500 अंकांनी वधराला असून निफ्टीमध्येही 150 अंकांची उसळी बघायला मिळतेय.

Mar 14, 2017, 09:44 AM IST

उत्तर प्रदेश एक्झीट पोलनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी

उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर राहिल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवलाय. याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतोय. याचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून येतोय. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात दिसत आहेत.

Mar 10, 2017, 06:15 PM IST

शेअर बाजारात मोठी घसरण

काळ्या पैशाविरोधात मोदींनी घेतलेला निर्णय आणि अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता या दुहेरी फटक्याने शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळतेय. 

Nov 9, 2016, 09:31 AM IST

पासवर्ड श्रीमंतीचा : शेअर मार्केट- फावल्या वेळेत पैसे कमवण्याचे साधन

शेअर मार्केट- फावल्या वेळेत पैसे कमवण्याचे साधन 

Aug 6, 2016, 04:20 PM IST

ब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम शेअर बाजारावर, रुपया घसरला

ब्रिटनच्या नागरिकांनी १९७३ पासून सुरू झालेल्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जनमत चाचणीच्या निम्म्याहून अधिक मतदारांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूनं मतं दिलीत. तर जगभरातील शेअर बाजारावर याचा परिनाम दिसून येत आहे.

Jun 24, 2016, 11:09 AM IST

बिहार निकालांचा परिणाम, 'धनत्रयोदशी'ला शेअर बाजार गडगडला

बिहारच्या निवडणूकीच्या निकालाचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर बघायला मिळतोय. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं जोरदार आपटी खाल्लीय.

Nov 9, 2015, 09:54 AM IST

शेअर बाजारातील चढउतारामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम

सोमवारच्या तूफान पडझडीनंतर आज सकाळी सावरलेल्या भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा एकदा विक्रीचा मारा सुरू झालाय. सकाळच्या वेळात सव्वाशे ते दीडशे अंशांनी वर असलेला सेन्सेक्स 11 ते साडेआकराच्या सुमारास जोरदार पडला.  त्यामुळे बाजारात संभ्रम आहे.

Aug 25, 2015, 12:21 PM IST