Share Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'हे' काम यांना 24 तासांत करावे लागेल
Stock Market New Rule : शेअर मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी. लिस्टेड कंपन्यांसाठी सेबीने एक अधिसूचना जारी केली आहे. शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता हे काम 24 तासांत करावे लागेल.
Jun 16, 2023, 07:39 AM ISTSensex and Nifty Today: निफ्टी पुन्हा गडगडला; पाहा कुठले शेअर घसरले आणि कुठले वाढले?
Share Market Sensex and Nifty Today: गेल्या दोन महिन्यांपासून निफ्टीमध्ये (Nifty) मोठी घसरण पाहायला मिळते आहे तर सेन्सेक्स वाढताना दिसते आहे. त्यातून आता लेटेस्ट अपडेस्ट्सनुसार निफ्टीमध्ये अस्थिरता असून निफ्टी (Nifty Clashes in Share Market) पुन्हा एकदा कोसळताना दिसत आहे.
Feb 28, 2023, 11:46 AM ISTUpcoming IPO in 2023: येत्या वर्षात मिळणार बंपर धमाका, या पाच मोठ्या कंपन्या आणतायत तगडे IPOs
Upcoming IPO in 2023: येत्या काळात आपल्याला नानाविध शेअर्स आणि आयपीओचे ऑप्शन खुले झाले आहेत आणि तेव्हा आता येत्या नवीन वर्षातही हा सिलसिला सुरू राहणार आहे. 2023 मध्ये मोठ्या कंपन्या चांगले आयपीओज (IPOs) आणण्याच्या तयारीत आहेत.
Dec 20, 2022, 12:07 PM ISTTATA Group च्या 'या' शेअरमध्ये तुम्हीही लावलाय पैसा? क्लिक करून पाहा कसे व्हाल मालामाल!
Tata Motors Share Price: सध्या बाजारात अनेक स्टॉक्स (stocks) खरेदीसाठी खुले झाले आहेत. त्यात तुमच्याही निरीक्षणास येईल ती एक गोष्ट म्हणजे आता मार्केटमध्ये बॅंकिंग क्षेत्राशी (banking sector) संबंधित अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी खुले आहेत.
Dec 14, 2022, 12:14 PM ISTBank News : आजपासून 'ही' बँक पूर्णत: Private; सरकारला कोट्यवधींचा नफा
मागील काही दिवसांपासून (Air India) एअर इंडियासह अनेक संस्थांचं खासगीकरण करणाऱ्या केंद्र सरकारनं आता आपला मोर्चा बँकांकडे वळवला आहे.
Nov 17, 2022, 09:10 AM ISTMuhurat Trading ला हिरवागार झाला शेअर बाजार, वाचा तासाभरात काय काय घडलं?
Share Market Muhurat Trading :शेअर बाजाराची प्रतिकात्मक परंपरा मानल्या जाणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजाराचा भरभरून प्रतिसाद
Oct 24, 2022, 09:14 PM ISTशेअर बाजारात भूकंप! सेंसेक्सची तब्बल 2000 अंकानी आपटी, हजारो कोटींचे नुकसान
Stock Market Crash Live आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी 2.15 वाजेपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेंसेक्स तब्बल 1900 हून अधिक अंकांनी घसरले आहे.
Jan 24, 2022, 02:32 PM ISTShare Market : 16, 17 मार्चला मोठ्या कमाईची संधी, या दोन कंपन्यांचे IPO बाजारात
Share Market : बाजारात दोन मोठ्या कंपन्याचे आयपीओ येणार आहेत. त्यामुळे 16 आणि 17 मार्चला चांगली कमाई करण्याची संधी मिळणार आहे.
Mar 14, 2021, 10:24 AM ISTशेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स 50 हजारांवर
शेअर बाजारात (Strong start to the Stock market) मोठी उसळी पाहायला मिळाली. बाजार सुरु (Market Opening) होताच सेन्सेक्स मोठी उसळी दिसून आली.
Jan 21, 2021, 09:53 AM ISTदिवाळीपूर्वीच शेअर बाजारात फटाके; Sensex सर्वोच्च स्तरावर
उच्चांकाच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच....
Nov 9, 2020, 10:03 AM ISTआणखी २ कंपन्यांचे आयपीओ २९ सप्टेंबर रोजी मार्केटमध्ये येणार
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा IPO देखील येत आहे
Sep 25, 2020, 05:51 PM ISTशेअर बाजारात पडझड : दोन दिवसांत आठ लाख कोटींचे नुकसान
गेले दोन दिवस भारतीय आणि जागतिक बाजारात पडझडीचे सत्र सुरु आहेत.
Sep 22, 2020, 10:03 PM ISTGold Rate: ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दरांनी पुन्हा गाठला उच्चांक
संपूर्ण देशभरामध्ये सोन्याच्या दरांनी लक्षवेधी उंची गाठली आहे
Aug 7, 2020, 06:50 PM ISTसोन्याच्या दराने ओलांडला प्रतितोळा 'इतका' विक्रमी आकडा
सोनं खरेदीच्या विचारात आहात, हे नक्की वाचा
Jul 23, 2020, 01:09 PM IST