'उद्योगाचा डोलारा पुन्हा स्थिर करण्याची हिंमत दाखवायला हवी'
महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योगमंत्री पावले उचलत आहेत.
May 30, 2020, 10:32 AM ISTशिवसेनेने मोदी सरकारला फटकारले, ...अर्थमंत्र्यांची गरज काय?
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि साखळी मोडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. आता या निर्णयाला महिना होत आला आहे.
Apr 28, 2020, 08:21 AM ISTराज्यात ६० ते ७० हजार सरकारी पदांची भरती करणार - अजित पवार
राज्य सरकार टप्प्याटप्प्याने ६० ते ७० हजार सरकारी पदांची भरती करण्यात येणार आहे.
Jan 31, 2020, 06:54 PM ISTमुंबई । राज्यातील विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 11:24 AM ISTनवी दिल्ली । राइट टू एज्युकेशन चौथ्या वर्षांपासून लागू करा - खासदार राहुल शेवाळे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 09:40 AM ISTठाण्यातील ९ थरांच्या दहीहंड्या फोडल्या या गोविंदा पथकांनी
शहरात दोन दहीहंड्या ९ थरांच्या होत्या. या दोन्ही हंड्या फोडण्यात गोविंदा पथकांना यश आलेय. यात शिवसाई पथकाने मनसेची ११ लाख रुपये बक्षिसांची दहीहंडी ९ थर लावून फोडली. तर वर्तकनगर येथे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात जय जवान पथकाने ९ थर रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Aug 15, 2017, 08:27 PM ISTशिवसेनेच्या त्या दोन नेत्यांची दिलजमाई
िवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि शिवसेनेचेच राज्य सरकारचे मंत्री रामदास कदम यांच्यातले ताणलेले संबंध सर्वांनाच परिचयाचे आहेत.
Sep 25, 2016, 09:58 PM ISTबाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने बनवाबनवी, 'शिवशाही' नाही ती 'शिवनेरी'
मोठा गाजावाजा करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला उद्घाटन केलेली 'शिवशाही' बस खरंतर जुनी 'शिवनेरी'च असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Jan 23, 2016, 05:46 PM ISTसरकार गडगडणार नाही, दहा-वीस आमदार हाताला : एकनाथ खडसे
शिवसेना आणि भाजपमध्ये पालिका निवडणुकीत वाद विकोपाला गेलेत. दोघांनी टोकाची टीका केली. विकासाबाबत तडजोड नाही, अस सांगत वेळप्रसंगी टेकू काढून घेऊ, असा इशारा शिवसेने दिल्यानंतर भाजप एकपाऊल मागे आल्याचे चित्र दिसत होते. त्याचवेळी महसूल मंत्री यांची सरकार गडगडणार नाही, दहा-वीस आमदार आणण फार कठीण नाही, असा गौप्यस्फोट केलाय.
Nov 1, 2015, 10:48 PM IST...आपण नालायक, कपाळकरंटे - उद्धव ठाकरे
हे वर्ष निवडणुकीचे आहे. निवडणूक जिंकलो नाही तर शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक म्हणून घ्यायला आपण नालायक, कपाळकरंटे आहोत, असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलंय. मराठी भाषा दिनानिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Feb 28, 2014, 09:00 AM ISTउद्धव यांची म्हात्रे-राऊळ यांच्याशी भेट, घोसाळकरांवर कारवाई?
शिवसेनेच्या नाराज नगरसेविका शीतल म्हात्रेंची अखेर उद्दव ठाकरेंनी भेट घेतलीय. उद्धव ठाकरेंनी शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि मनीषा चौधरी या तिघा नगरसेविकांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. आणि विनोद घोसाळकरांवर लवकरात लवकर कारवाईचं आश्वासन दिलं.
Feb 1, 2014, 05:44 PM ISTठाणे पालिकेत महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध
ठाणे महापालिका स्थायी समिती निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध स्थायी समितीवर निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धूळ चारली.
Oct 11, 2013, 01:56 PM ISTठाणे पालिकेत रंगत, राष्ट्रवादीच्या साळवींचा राजीनामा
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश साळवी यांनी राजीनामा दिला. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजपचे संजय वाघुलेही अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या खेळीमुळे आघाडीपुढे पेच निर्माण झाल्याचं मानलं जातंय.
Oct 11, 2013, 09:41 AM ISTदक्षिण मध्य मुंबईतून मनोहर जोशी मैदानात!
ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा पुन्हा सुरू झालीये. त्यांना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असं आता शिवसेनेतल्या सूत्रांकडून सांगितलं जातंय.
Aug 9, 2013, 12:38 PM ISTशिवसेनेनेही आंदोलनाची पातळी सोडली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानांनतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु झालीय. अनेक संघटनांनी त्याचा निषेध केलाय. हा निषेध कायम आहे. मंगळवारी औरंगाबादमध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध आंदोलन करताना पवारांच्या पुतळ्याला शिवांबू पाजत जोडे मारले.
Apr 10, 2013, 02:18 PM IST