शिवसंग्राम

लोकसभेची एकही जागा न देता भाजप घटक पक्षांची नाराजी दूर

लोकसभेच्या जागा वाटपामध्ये घटक पक्षांना स्थान नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

Mar 23, 2019, 07:41 PM IST
Beed Shivsangram Activist Beat Dr For Not Adding Vinayak Mete PT38S

बीड | शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची गुडंगिरी, डॉक्टरला मारहाण

बीड | शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची गुडंगिरी, डॉक्टरला मारहाण

Jan 22, 2019, 05:40 PM IST

विनायक मेटेंचा 'शिवसंग्राम' भाजपपासून विभक्त ?

 विनायक मेटे भाजपापासून विभक्त होण्याच्या मनःस्थितीत आहेत.

Dec 17, 2018, 11:33 AM IST

'शिवस्मारक' प्रकल्प अनैतिक मार्गानं रेटला जातोय - विनायक मेटे

'प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदार यांच्याशी अधिकाऱ्यांचं संगनमत'

Oct 24, 2018, 10:50 AM IST

अकोला | शिवसंग्रामाचं झोपा काढा आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 02:26 PM IST

मुंबईत भाजप लढवणार 192 जागा, उरलेल्या जागा मित्रपक्षांना

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामबरोबर युती झाली आहे.

Feb 3, 2017, 03:59 PM IST

शिवसंग्राम आणि मला खाली खेचण्यासाठी प्रयत्न - विनायक मेटे

शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी ही कुठल्या मराठा संघटनांची नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचा-यांमध्ये होती आणि सरकारमधीलच काही लोक त्याच्या पाठीमागे आहेत असा आरोप शिवसंग्रामचे नेते आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंनी केला आहे.

Jan 11, 2017, 10:58 AM IST

हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी - विनायक मेटे

मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी निर्णय आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय. 

Nov 14, 2014, 12:38 PM IST

शिवसंग्राम भाजपसोबत, रिपाइंचा निर्णय नाही

शिवसंग्राम भाजपसोबत, रिपाइंचा निर्णय नाही

Sep 25, 2014, 03:07 PM IST

आम्हाला असमाधानी करून कसं चालेल - मेटे

आम्हाला असमाधानी करून कसं चालेल - मेटे 

Sep 23, 2014, 05:44 PM IST

महायुतीत फूट नुकसानकारक - विनायक मेटे

महायुतीत फूट नुकसानकारक - विनायक मेटे

Sep 19, 2014, 12:51 PM IST