शिवजयंती

Shiv Jayanti in New York : न्यूयॉर्क येथे शिवजयंती उत्साहात साजरी, छत्रपतींच्या कार्याचा गौरव!

Shiv Jayanti celebrated in New York : न्यूयॉर्क येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. छत्रपती फाउंडेशन आणि इंडियन कॉन्सिलेट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यूयॉर्क येथील कौन्सिलिट जनरल मिस्टर प्रधान  होते. 

Mar 6, 2024, 05:27 PM IST

PHOTOS: दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार, महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार

Maharashtra State Weapon Dandpatta: दांडपट्टा शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.  दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. 

Feb 19, 2024, 03:21 PM IST

नोकरी असो वा बिझनेस, शिवाजी महाराजांचे 'हे' व्यावहारिक गुण तुमच्यात असायला हवेत..

Shivaji Maharaj Qualities For Everyone: छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, धोरण, साहस, मानवतावादी दृष्टिकोन असे अनेक गुण आजच्या तरुण पिढीमध्ये असणं फार गरजेचे आहे. 

Feb 19, 2024, 03:04 PM IST

Shiv Jayanti 2024: शिवरायांचा आठवावा प्रताप! महाराज कोणकोणत्या लढाया, कधी लढले माहितीये?

Shiv Jayanti 2024: शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर येथे असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर यथासांग सोहळा पार पडला आणि पुन्हा एकदा राजाची श्रीमंती साऱ्यांनीच पाहिली. अशा या महाराष्ट्राला महान राष्ट करणाऱ्या छत्रपतींनी त्यांच्या कार्यकाळात लढलेल्या महत्त्वाच्या लढाया माहितीयेत? 

Feb 19, 2024, 01:11 PM IST

Shiv Jayanti 2024: जो बाळा जोजो रे जोssजो; बाळ शिवाजींसाठी पाळणा म्हणत पार पडला शिवजन्मोत्सव

Shiv Jayanti 2024: अशा या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर दिमाखदार अशा जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Feb 19, 2024, 09:41 AM IST

सद्गुरु श्री वामनराव पै छत्रपती शिवाजी महाराजांना का मानतात आदर्श? शिकण्यासारख्या 'या' 10 गोष्टी

Shivaji Maharaj Quotes in Marathi: सद्गुरु श्री वामनराव पै यांनी कायमच छत्रपती शिवरायांना जीवनविद्या मिशनचे आदर्श मानले. महाराजांच संपूर्ण जीवनच प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे. पण महाराजांच्या 10 गोष्टी ज्या सद्गुरु आचारणात आणण्यास सांगतात. 

Feb 19, 2024, 08:22 AM IST

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी

Shiv Jayanti 2023: स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दिल्लीपर्यंत याच स्वराज्याची छाप सोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती. 

 

Feb 19, 2024, 07:05 AM IST

Shiv Jayanti 2024 : रयतेचा राजा... छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, शेअर करा WhatsApp, HD Image, Status फोटो

Shiv Jayanti Quotes in Marathi : छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपसुपकच 'जय' असा जयघोष होतो. अशा शिवरायांना मानाचा मुजरा. 

Feb 18, 2024, 03:09 PM IST

Shiv jayanti 2023 Dubai Video : 'जय भवानी'! शिव जयंतीच्या निमित्तानं दुबईमध्ये महाराजांच्या नावाचा जयघोष

Shiv jayanti 2023 Dubai Video : शिव जयंतीच्या निमित्तानं अगणित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांदरम्यानचे व्हिडीओही समोर आले. पण, हा व्हिडीओ जरा खास आहे. 

 

Feb 21, 2023, 12:15 PM IST

आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात काय अडचण आहे? दिल्ली हायकोर्टाची विचारणा

आग्रा किल्ल्यात (Agra Fort)  शिवजयंती (Shivjayanti) साजरी करण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झालेला असताना दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) हा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी द्यायला काही हरकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

Feb 8, 2023, 03:12 PM IST

Shivjayanti 2021: शेतात साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

एक एकर शेतात ज्वारीच्या कडब्यापासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा.

Feb 17, 2021, 04:18 PM IST
Pune Shivneri Fort Devotees Celebrate Shiv Jayanti Utsav PT58S

पुणे । उत्सव शिवजयंतीचा : शिवनेरी स्मारक समितीचा सोहळा

उत्सव शिवजयंतीचा : पुण्यात शिवनेरी स्मारक समितीचा सोहळा

Mar 12, 2020, 03:00 PM IST
Aurangabad MNS Raj Thackeray On Corona Virus And Shiv Jayanti By Tithi PT1M47S

औरंगाबाद । कोरोनामुळे घाबरु नका, काळजी घ्या - राज ठाकरे

औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनामुळे घाबरुन जावू नका. काळजी घ्या असे आवाहन केले.

Mar 12, 2020, 02:55 PM IST